कंबोडिया : अशा अनेक परंपरा आणि चालीरीती असतात ज्या वेगवेगळ्या भागांमध्ये साजऱ्या केल्या जातात. भारतात आधीच इतक्या जाती धर्माचे लोक असतात, त्यामुळे त्यांच्या की काही परंपरा आपल्यासा माहित नसतात. मग जगाच्या चालीरीती समजनं तर लांबच राहिलं. अशीच एक प्रथा कंबोडियाशी संबंधित आहे, जिथे वडील आपल्या मुलींसाठी जे करतात त्याची कोणी कल्पनाही करू शकत नाहीत. या प्रथेनुसार मुलींना त्यांचे पतीची निवडण्यासाठी इतर पुरुषांशी संबंध ठेवण्याची परवानगी आहे. ही खरोखरंच खूप आश्चर्यकारक गोष्ट आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंबोडियाच्या केरुंग समुदायाच्या लोकांची आगळी-वेगळी प्रथा आहे. यामध्ये मुलींना मासिक पाळी सुरू होताच, म्हणजेच वयाच्या 13 ते 15 वर्षांच्या वयात त्यांच्यासाठी स्वतंत्र झोपड्या बनवल्या जातात, ज्याला प्रेम-झोपडी म्हणतात. 


यानंतर, कुटुंबातील सदस्य मुलीला पती निवडण्यासाठी मुलांशी संबंध ठेवण्यास प्रोत्साहित करतात. म्हणजेच, मुलीला तिच्या आवडीचा जीवनसाथी मिळत नाही तोपर्यंत तिला इतर लोकांशी संबंध ठेवण्याची परवानगी आहे.


मुली खूप आत्मविश्वासू


विशेष गोष्ट म्हणजे या समाजातील मुलींना इतर पुरुषांशी संबंध ठेवण्यात अस्वस्थता वाटत नाही. या मुलींना त्यांच्या जोडीदारामध्ये काय हवे आहे हे माहित असते. त्यामुळे या प्रथेमुळे त्यांना त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळण्यात मदतच मिळते असा तेथील महिलांचा विश्वास आहे. या प्रथेचा उल्लेख bookletia.com आणि इतर अहवालांमध्येही आहे.


जोडीदार भेटल्यावर लग्न करतात


ज्या लोकांसोबत या मुलीं संबंध बनवतात आणि त्यातील त्यांना कोणी पसंत पडला तर दुसऱ्या लोकांना त्याबद्दल राग आणि मत्सर वाटत नाही. उलट, दोघेही सुखाने लग्न करतात आणि ते कायमचे एकमेकांशी पवित्र बंधनात बांधलेले जातात.