Brother Sister Marriage : इस प्यार हो क्या नाम दूं! बहीण भावाच्या प्रेमात पडली, सात फेरे घेतले आणि मग...
Viral News : ऐकावं ते नवलंच...कारण आजपर्यंत आपण मुलगा आणि मुलगी यांचं लग्न पाहिलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मुलगा मुलगा आणि मुलगी मुलगी असंही लग्न पाहत आहोत. पण हे काय बहीण भावाचं लग्न...
Sister fell in love with brother and got Married : प्रेम आंधळं असतं, असं म्हणतात. आजच्या युगात प्रेमामध्ये वय, धर्म, जात, रंग आणि अगदी लिंगदेखील पाहिला जातं नाही. एका तरुणाने म्हातारीसोबत लग्न केलं. अगदी काल परवाची एक बातमी होती ज्यात सूनने सासऱ्यांसोबत लग्न केलं. आजकाल वातावरण इतकं बदललंय की प्रेम हे परस्परांच्या नात्यातही दिसून येतं आहे. कुटुंबातील बहीण, मावशी, सून या कुटुंबातील सदस्याच्या प्रेमात पडून लग्न (Marriage news) केल्याचे रोज बातम्यांमध्ये पाहायला मिळते. असंच आणखी एक प्रकरण समोर आलंय.
बहीण भावाच्या प्रेमात पडली, सात फेरे घेतले आणि मग...
अनेक राज्यात आतेभाऊ आणि मामे बहिणीचं लग्न चालतं. महाराष्ट्रात अशी सोयरीक केली जाते. पण प्रेमाचं एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. एक मुलगी आपल्या भावाच्या प्रेमात पडली. एवढंच नाही तर आज ते दोघे पती पत्नी (husband wife video) आहेत. तर ही लव्ह स्टोरी कशी सुरु झाली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर आम्ही तुम्हाला यांची लव्हस्टोरी सांगतो. (Viral trending News Sister fell in love with brother and got Married ajab gajab news viral on Social media)
बहीणभावाची लव्हस्टोरी
मुलीने सांगितलं की, मुलीची चुलत भावाशी ओळख तिच्या वडिलांनी करुन दिली. पहिल्याच नजरेत ती भावाच्या प्रेमात पडली. त्यावेळी मुलीचं वय 30 वर्षांचं होतं आणि भावाचं 59 होतं. पहिल्या भेटीनंतर 4 दिवसांनी त्यांचा नात्याला सुरुवात झाली. या नात्याला त्यांनी 3 महिन्यातच लग्नाचा बंधनात अडकवलं. हा निर्णय कठीण होता...पण समाज काय म्हणले, कोण काय बोलेले..घरांच्या विरोध तरीही मुलीने आपल्या चुलत भावाशी लग्न केलं.
ब्राझीलमधील हे कपलच्या लग्नाला 6 वर्षे झाली आहेत. तरीही समाज आजही त्यांचा या नात्याला स्विकारत नाही आहे आणि त्यांना टोमणे मारतात. त्यांचा वयातही खूप अंतर असल्याने या दोघांना खूप ऐकावं लागतं. नवऱ्याचं वय तिच्यापेक्षा खूप जास्त असल्याने त्याने पैशासाठी लग्न केल्याचे बोलणं तिला ऐकावं लागतं. पण दुसरीकडे 4 दिवसाच्या भेटीमध्ये झालेले प्रेम आज 6 वर्षांच्या सुखी संसार करत आहेत.