दुसरी लग्नाचा संशय, पत्नी गुप्तहेर बनून लागली पतीच्या मागे; तिने जे पाहिलं...
Viral News : पती आपली फसवणूक करत असून त्याची दुसरी पत्नी आहे, असा सोशल तिला आला. म्हणून तिने सत्य शोधण्यासाठी गुप्तहेर बनून पतीचा पाठलाग केला. त्यानंतर तिने जे पाहिलं...
Viral News : पती किंवा पत्नी यांचा विवाहबाह्य संबंध आजकाल नवीन राहिलेलं नाही. जोडप्यामधील जेव्हा एक जण धोका देऊन दुसरं नातं जोडतात. जेव्हा आपला नवरा किंवा बायको धोका देत आहे हे कळल्यावर त्यांचा आयुष्यात भूकंप येतो. सोशल मीडियावर आजकाल अनेक जण आपल्या व्यथा आणि आपल्या जीवनातील अनुभव सांगतात. असा एका महिलेने तिच्या वैवाहिक जीवनाबद्दल सांगितलं. या महिलेला तिच्या नवऱ्यावर संशय होतात. (Extramarital affairs)
त्याचं दुसरं लग्न झालं आहे आणि त्याला दुसरी पत्नी आहे, असा तिला संशय आला. ही महिला हाँगकाँगमधील आहे. साऊथ चायना मार्निंग पोस्टनुसार, महिलेने सांगितलं की, तिचा नवरा विकेंडला अनेक वेळा चीनला जायचा आणि तिथेच राहायचा. त्यामुळे तिला संशय आला की नवऱ्याने चीनमध्ये दुसरं लग्न केलं आहे. तिला अनेक दिवसांपासून संशय होता. आता याचा शोध घ्यायचा तरी कसा.
ती कायम मुलं आणि सासूच्या काळजी घेण्यामध्ये व्यस्त होती. मग ती या गोष्टीचा शोध कसा लावणार. मात्र एक दिवस तिच्याकडे सुर्वण संधी चालून आली. तिला महिलेला गुप्तहेराची नोकरी मिळाली. मग काय सोने पे सुहागा... त्या महिलेने पहिले आपल्या नवऱ्याचं सत्य शोधण्याची मोहीम हाती घेतली. (wife becomes a spy and follows her husband truth of second wife as detective expose cheating Extramarital affairs viral news )
या शोध मोहीममध्ये जे सत्य समोर आला त्यानंतर तिची झोपच उडाली. तिचा नवरा दुसऱ्या महिलेकडे न जाता तो एका टूर गाईडला भेट होता. पण का कशासाठी, याचा शोध घेतल्यावर तिला धक्काच बसला. तिचा नवरा आठवड्याच्या शेवटी प्लॅट बघायला जायचा. त्याला एक अपार्टमेंट घ्यायचं होतं.
त्याने अनेक वेळा पत्नीजवळ घर घेण्याबद्दल इच्छा बोलवून दाखवली होती. पण तिने नकार दिला होता. म्हणून तो पत्नीला न सांगता घर बघत होता. पण पत्नीला वेगळाच संशय आला. महिलेच्या या व्यथेवर सोशल मीडियावर यूजर्सने अनेक कंमेट्स केले आहेत.