Video! घरात एकट्यात तरुणी करत होती अशी गोष्ट, आवाज ऐकून पळत आली दोन मुलं...
हा सीन आठवण्यामागे सध्या सोशल मीडियावर (Social media) असाच एक व्हिडीओ (Video) तुफान व्हायरल (Viral) होतो आहे. घरात एकट्यात तरुणी (young woman) असं काही करत होती की तिचा आवाज ऐकून शेजारी राहणारे दोन मुलं (Two children) त्या घरातील खिडकीतून आत झाकून पाहत आहेत.
Viral Video: गोलमाल (Golmaal) चित्रपटमधील तुम्हाला अजय देवगणचा (Ajay Devgn) तो सीन आठवतो का? ज्या सीनमध्ये अभिनेत्री आपल्या घरात असते आणि तिच्यावर एक व्यक्ती जबरदस्ती करत असतो. अजय देवगण तिला वाचवायला जातो. मारापीटी झाल्यावर कळतं की ती नाटकाची तयारी करत असतं. त्यावेळी अजय देवगण म्हणतो तु इतक्या चांगल्या प्रकारे अभिनय करत होती की तुझ्यावर बलात्कार होतोय असंच वाटतं आहे.
हा सीन आठवण्यामागे सध्या सोशल मीडियावर (Social media) असाच एक व्हिडीओ (Video) तुफान व्हायरल (Viral) होतो आहे. घरात एकट्यात तरुणी (young woman) असं काही करत होती की तिचा आवाज ऐकून शेजारी राहणारे दोन मुलं (Two children) त्या घरातील खिडकीतून आत झाकून पाहत आहेत.
थांबा पहिले हा व्हिडीओ पाहा -
आता कळलं का तुम्हाला ही तरुणी घरात काय करत होती ते...व्हिडीओमध्ये तरुणी म्हणते आहे की, तिला तिच्या आयुष्यभर अनेकदा सांगण्यात आले होते की तिच्या पियानो (piano) वाजवण्याकडे कोणीही लक्ष देत नाही. पण जेव्हा त्याच्या शेजारची दोन मुलं त्याच्याकडे यायला लागली आणि त्याला पियानो वाजवताना ऐकू लागली तेव्हा हे सगळं बदललं. (woman was doing something in house hearing the voice neighborhood kids came Video Viral on Social Media nm)
यामुळे तिला आनंद झाला म्हणून तिने तिच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून काही फुटेज घेतले आणि ते शेअर केले, जे आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओसोबत शेअर केलेल्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'नसण्यापेक्षा फक्त दोन प्रेक्षक असणे चांगले.' हा व्हिडीओ तिने इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर केला आहे. 27 ऑगस्ट रोजी शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत पाच लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, 'मी माझ्या शेजाऱ्याला अशा प्रकारे गिटार वाजवताना ऐकत असतो. ते माझ्या दिवसाचे खास आकर्षण असायचं. दुसरा यूजर्स म्हणाला की, 'मी माझ्या खिडकीजवळ ट्रॉम्बोनचा सराव करायचा, तेव्हा एक वृद्ध महिला येऊन ओरडते आणि माझं सत्र खराब करते.