Pakistan Viral Video:  पिता आणि लेकीचा नातं आहे अत्यंत पवित्र नातं मानलं जातं. या नात्याला काळीमा फासणारी घटना पाकिस्तान मध्ये घडली आहे. एका तरुणीने तिच्या जन्मदात्या पित्यासहच लग्न केले आहे. ही तरुणी पित्याची चौथी पत्नी बनली आहे.  लग्नानंतर या पती पत्नी बनलेल्या या बाप लेकीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्यांनी लग्न का केले याचे कारण सांगितले आहे. हा व्हिडिओ सध्या तुफना व्हायरल होत आहे. यांचे लग्न करण्याचे कारण समजल्यावर लोकं डोक्याला हात लावत आहेत. 


काय आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल व्हिडीओमध्ये पाकिस्तानी मुलीने वडिलांशी लग्न का केले याचे कारण सांगितले आहे. तिने सांगितलेले कारण थक्क करणारे आहे.  हा व्हिडीओ पाकिस्तानात कुठे आहे आणि तो कधी रेकॉर्ड करण्यात आला, याची पुष्टी होऊ शकली नाही. मात्र, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात  पती पत्नी बनलेले बाप लेक लग्नाबाबत प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.


मुलगीच बनली चौथी पत्नी


पाकिस्तानात यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत. याच्यावर अनेक चित्र विचित्र कमेंट येत आहेत. या व्हिडिओमध्ये ही तरुणी पित्याची चौथी पत्नी बनल्याचे सांगत आहे. या तरुणीच्या पित्याचे यापूर्वी तीन वेळा लग्न झाले आहे. त्याने आपल्या तिन्ही पत्नींना तलाक दिलेला आहे. या व्हिडिवरुन दोघेही ट्रोल झाले आहेत. यानंतर आमच्यात वडिल आणि मुलीच नातं नाही असा दावा केला जात आहे. दोघे पती पत्नी आहेत असे सांगण्यात येत आहे.


आईनंच आपल्या 15 वर्षांच्या मुलीला देहविक्रयात ढकलले


मुंबईत आई आणि भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली होती. मानखुर्दमध्ये एका आईनंच आपल्या 15 वर्षांच्या मुलीला देहविक्रयात ढकलल्याचं समोर आलंय. मुलीला तिच्या भावानंही साथ दिली नाही आणि देहविक्रय करण्यास भाग पाडलं. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं या मुलीनं तक्रार दिली. त्यानंतर पीडित मुलीचा पती, आई, भाऊ, दलाल महिला आणि तिच्या पतीला पोस्को कायद्याखाली अटक करण्यात आली.