मोदी सरकारचा या मंत्रीचा राजीनाम्याचा विचार, मोदींनी त्याला थांबविले...

मोदी सरकारचा या मंत्रीचा राजीनाम्याचा विचार, मोदींनी त्याला थांबविले...

  पश्चिम बंगालच्या आसनसोलमध्ये उफाळलेल्या जातीय हिंसाचारानंतर खासदार आणि केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी पदाचा राजीनामा आणि राजकारणातून संन्यास घेणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेत सुप्रियो यांच मन वळविले आणि त्यांना आपला निर्णय बदलला आहे. 

दिनेश कार्तिकने उघड केले गुपीत.... या संघाकडून खेळण्याची होती इच्छा...

दिनेश कार्तिकने उघड केले गुपीत.... या संघाकडून खेळण्याची होती इच्छा...

  निडास ट्रॉफीच्या फायनलमध्ये विजयी खेळी करणारा दिनेश कार्तिकने भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केले आहे. दिनेश कार्तिकने या सामन्यात शेवटच्या चेंडूवर षटकार लगावरून भारताला पराभूत होणारा सामना जिंकून दिला. 

 खुशखबर : पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, जाणून घ्या किती कमी झाले दर

खुशखबर : पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, जाणून घ्या किती कमी झाले दर

  पेट्रोल आणि डिझेलबाबत दिलासा देणारी बातमी... गेल्या सात दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत लागोपाठ बदल होत आहेत. आज मुंबईत पेट्रोलची किंमत प्रति लीटर ८०.११ रुपये आहे. तर डिझेलची किंमत ६६.८१ रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या घसरत्या किंमतीचा स्थानिक बाजारात फायदा मिळत आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट होत आहे. 

HDFC बँकचे डेबिट आणि क्रेडीट कार्डधारक आता करू नाही शकत हे काम...

HDFC बँकचे डेबिट आणि क्रेडीट कार्डधारक आता करू नाही शकत हे काम...

  तुमच्याकडे एचडीएफसी (HDFC)बँकेचे डेबिट किंवा क्रेडीट कार्ड आहे तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.  गेल्या काही दिवसांपासून तुम्ही क्रिप्टोकरेंसीबाबत अनेक बातम्या ऐकल्या असतील सरकारने अशा प्रकारच्या फसवणुकीतून वाचण्याासाठी बिटकॉइनला बेकायदा घोषित करण्यात आले होते. आता एचडीएफसी बँकने क्रेडीट कार्डधारक बिटकॉईनची खरेदी करू शकणार नाही. तसेच बँकेच्या प्रीपेड कार्डातूनही क्रिप्टो करन्सी खरेदी करू शकणार नाही. 

‘डान्स महाराष्ट्र डान्स’ च्या सेटवर  ३ वर्षाच्या छोट्या आर्यन ने केले, प्रार्थना बेहरेला प्रपोझ

‘डान्स महाराष्ट्र डान्स’ च्या सेटवर ३ वर्षाच्या छोट्या आर्यन ने केले, प्रार्थना बेहरेला प्रपोझ

  झी युवाववरील डान्स महाराष्ट्र डान्स, हा कार्यक्रम सध्या अतिशय गाजत आहे.या व्यासपीठावर सध्या अनेक सिने - कलाकार भेट देत आहेत. 

पीएनबी घोटाळ्यानंतर RBIचे मोठे पाऊल... आता जारी करणार नाही एलओयू

पीएनबी घोटाळ्यानंतर RBIचे मोठे पाऊल... आता जारी करणार नाही एलओयू

  अब्जावधीचा पीएनबी घोटाळा समोर आल्यानंतर केंद्रीय रिझर्व बँकेने एक मोठे पाऊल उचलले आहे.  या अंतर्गत बँकाकडून आयतीसाठी देण्यात येणारे गॅरंटी पत्र (लेटर ऑफ अंडरटेकिंग) आणि लेटर ऑफ कम्फर्ट (एलओसी) जारी करण्याची सुविधा तात्काळ थांबविण्यात आली आहे.  बँकांशी होणाऱ्या फसवणूकीमुळे आरबीआयने हे पाऊल उचलले आहे. 

सपना चौधऱीच्या शोमध्ये फॅन्सचा तुफान डान्स, मंचावरून जोडले हात...

सपना चौधऱीच्या शोमध्ये फॅन्सचा तुफान डान्स, मंचावरून जोडले हात...

  हरियाणवी डान्सर सपना चौधरी जेव्हा परफॉर्म करते तेव्हा प्रेक्षक झिंगाट होतात. बिग बॉस सिझन ११ मध्ये दिसलेली सपना आता हरियाणात नाही तर संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनली आहे. नुकतेच हरियाणाच्या झज्जर येथे सपना गाणे सादर करत असताना एका प्रेक्षकाने असे ठुमके लावले की स्वतः सपनाला मंचावरून हात जोडावे लागले. नेहमी देसी अंदाजात दिसणारी सपनाने या शोमध्ये नवे वेस्टर्न डान्सिंग मूव्हज दाखविल्या. 

ये तो बडा टॉइंग है... ‘शिकारी’चा हॉट टीझर... तुम्हांला आवडतो का पाहा... प्रतिक्रिया कळवा...

ये तो बडा टॉइंग है... ‘शिकारी’चा हॉट टीझर... तुम्हांला आवडतो का पाहा... प्रतिक्रिया कळवा...

  सिनेप्रेमींच्या पारंपारिक संवेदनांना मराठी चित्रपट ‘शिकारी’च्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पोस्टर्सनी चांगलेच आव्हान दिले होते. या आठवड्यात या चित्रपटाचा जो टीजर प्रकाशित झाला आहे, त्याने तर मराठी चित्रपट प्रेक्षकांमध्ये कमालीची जिज्ञासा निर्माण केली आहे. महेश वामन मांजरेकर या बहु-आयामी चित्रपट व्यक्तिमत्वाने या चित्रपटाचे सादरीकारण केले आहे, त्यामुळे ही जिज्ञासा अधिकच ताणली गेली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विजू माने या आणखी एका प्रख्यात दिग्दर्शकाने केले आहे.

मुंबई महापौर श्री स्पर्धेला संघटनेचे बळ पालिकेकडून दीड लाखांचा निधी

मुंबई महापौर श्री स्पर्धेला संघटनेचे बळ पालिकेकडून दीड लाखांचा निधी

  मुंबई महापौर चषक क्रीडा स्पर्धा म्हटल्या की पालिकेकडून मिळणाऱया महापौर निधीतून कार्यक्रम उरकण्याची स्पर्धा. पण याला काही खेळ अपवाद आहेत. यात शरीरसौष्ठव खेळाचाही समावेश करता येईल. पालिकेकडून दीड लाखांचा निधी मिळाला असतानाही बृहन्मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि उपनगर बॉडीबिल्डींग आणि फिटनेस असोसिएशन पाच लाखांपेक्षा अधिक आर्थिक बळ या स्पर्धेला लावून मुंबई महापौर श्री शरीरसौष्ठव स्पर्धेची ताकद वाढवली आहे. 

विराट-अनुष्काचा रोमँटिक सेल्फी सोशल मीडियावर चर्चेत

विराट-अनुष्काचा रोमँटिक सेल्फी सोशल मीडियावर चर्चेत

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली सध्या  निदहास ट्रॉफी स्पर्धेत खेळत नाहीये. तर त्याची पत्नी अनुष्का शर्मा सध्या सुई धागा या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.