मुंबई : वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा म्हणजेच नीट परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. अभिषेक डोगरा ९९.९९ % गुण मिळवत राज्यात पहिला आला आहे तर पंजाबचा नवदीप सिंग देशातून पहिला आला आहे. देशभरातून १० लाख ९० हजार ८५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी केवळ ६ लाख ११ हजार ५३९ विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र झालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

६९७ पासून ते १३१ पर्यंत गुण असलेले विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र असणार आहेत. राज्यात २८ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरु होणारेय. वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा म्हणजेच नीट परीक्षेचा निकाल आज जाहीर झालाय. अभिषेक डोगरा ९९.९९ % गुण मिळवत राज्यात पहिला आलाय तर पंजाबचा नवदीप सिंग देशातून पहिला आलाय.  


देशभरातून १० लाख ९० हजार ८५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी केवळ ६ लाख ११ हजार ५३९ विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र झालेत. ६९७ पासून ते १३१ पर्यंत गुण असलेले विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र असणार आहेत. राज्यात २८ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरु होणारेय.