मुंबई : अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्या घटस्फोटानंतर जॉर्जिया एंड्रियानीचं नाव खूप प्रसिद्ध झालं. खरं तर, जॉर्जिया अरबाज खानला डेट केल्यामुळे चर्चेत आली आहे. ही अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज तिचे बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता पुन्हा एकदा जॉर्जिया एंड्रियानीने इंस्टाग्रामवर तिची अतिशय बोल्ड स्टाइल दाखवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खूप बोल्ड आहे जॉर्जिया
जॉर्जिया तिच्या चाहत्यांना प्रभावित करण्याची एकही संधी हातातून सोडत नाही. सोशल मीडियावर ती तिच्या चाहत्यां घायाळ करते. ती अनेकदा तिच्या हॉट फोटोंमुळे खळबळ उडवून देते. यावेळी जॉर्जियाने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तिने स्वत:चे असे फोटो पोस्ट केले आहेत. जे पाहून चाहत्यांना नशा चढली आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


शर्टचं बटन खोलून दाखवली फिगर
समोर आलेल्या ताज्या व्हिडिओमध्ये जॉर्जिया गुलाबी क्रॉप शर्टमध्ये अतिशय नेत्रदीपक शैलीत दिसत आहे. हा लूक बोल्ड करण्यासाठी तिने शर्टची बटण उघडून शर्टला एकच गाठ बांधली आहे. या अभिनेत्रीने तिच्या केसांना सॉफ्ट कर्ल लूक देवून अतिशय हलका मेकअप आणि गुलाबी न्यूड लिपस्टिक शेड्स लावून तिचा लूक पूर्ण केला. जॉर्जिया तिच्या बेडवर बसून कॅमेरासमोर पोज देताना दिसली. अभिनेत्रीने तिच्या व्हिडिओद्वारे प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके नक्कीच वाढवले ​​आहेत.