Marathi Couple Trolled Reel: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे रिल्सची. त्यातून सतत रील्स हे सोशल मीडियावर चांगलचे चर्चेत असतात. यावेळीही असंच एक रिल सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. आपण अनेकदा पाहतो की सोशल मीडियावर मराठी कपल्सचे रील हे चांगलेच व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली असते. त्यांचा उत्साह पाहून नेटकऱ्यांचे चांगलेच मनोरंजन होताना दिसते. त्यामुळे अशा कपल्सची सोशल मीडियावर जोरात चर्चा होताना दिसते. तेव्हा आता पुन्हा अशाच एका सोशल मीडियावरील एका कपलची चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे त्यांची सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगलेली आहे. यावेळी या कपलमधील मुलीनं नववारी साडी नेसली आहे आणि यावेळी तिनं मस्तपैंकी आपल्या नवऱ्यासोबत रील केलं आहे. परंतु या कपलला मात्र सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण सोशल मीडियावर अनेकदा पाहत असतो की मराठमोळ्या अटायरमध्ये कपल्स हे सोशल मीडियावर रील्स करून पुरता धुमाकूळ घालतं असतात. सध्या अशाच एका कपलनं सोशल मीडियावर पुरता धुमाकूळ घातला आहे. परंतु त्याचसोबत हे कपलही प्रचंड ट्रोल झालं आहे. त्यावरून त्यांची जोरात चर्चाही रंगलेली आहे. यावेळी हे रिल नक्की काय आहे हे आपण पाहुया आणि हेही पाहुया की नक्की हे कपल ट्रोल तरी का झालंय? आपल्या पत्नीला इंप्रेस करण्यासाठी पती नानाविध क्लृप्त्या करताना दिसतात. आता येथे तुम्ही पाहू शकता की, पत्नी आपल्या पतीला इंप्रेस करण्यासाठी फार प्रयत्न करताना दिसते आहे. त्यातून त्यांचा हा रोमॅण्टिक अंदाज प्रेक्षकांना आवडला असला तरीसुद्धा त्यांना जोरात ट्रोल करण्यात आलंय. परंतु या पती - पत्नीचा व्हिडीओ पाहून तुम्हीही भारावून जाल कारण त्यांचा क्यूटनेस सध्या चांगलाच चर्चेत आहे.


हेही वाचा : हेमांगी कवीच्या जाळ्यात अडकला क्रिकेटर युवराज सिंग, फोटो शेअर करत म्हणाली...


सायली गोडबोले नामक इन्टाग्राम युझरनं आपल्या नवऱ्यासोबत एक भन्नाट डान्स केला आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी तिनं 'नको मला बंगला, नको गाडी पाहिजे' या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. यावेळी दुबईतील बुर्ज खलिफाखाली तिनं नववारी साडी नेसत हा डान्स केला आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी तिचा डान्स हा चांगलाच व्हायरल झाला आहे. यावेळी तिचा हा डान्स तिचा नवरा प्रेमानं पाहतो आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


परंतु यावेळी नेटकऱ्यांनी त्यांना जोरात ट्रोल केलं आहे. काहींनी म्हटलंय की, 'आता चंद्रावरही नाचायला जायचंय ह्यांना' तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलंय की, असं असतं जगाच्या पाठीवर कुठेही जा, नवऱ्याचं असंच होतं. डान्स करा, रील करा''