मुंबई : विवो या चायनीज कंपनीच्या मोबाईलने भारतामध्ये खूप लोकप्रियता मिळवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता आमीर खानची आता विवो या कंपनीच्या ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसडरपदी निवड केली आहे. याबाबतची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. 


विवो इंडियाच्या सीएमओचं म्हणणं काय ? 


विवो इंडियाचे सीएमओ केनी झेंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमीर खानसारख्या भारतातील सुपरस्टारसोबत टाय अप झाल्यानंतर आता भविष्यात अनेक नव्या संधी खुल्या होणार आहेत.


 




टीव्ही अ‍ॅडमध्येही झळकणार 


आमीर खान लवकरच व्हिवोच्या टेलिव्हिजन अ‍ॅडमध्येही झळकणार आहे. व्हिवोचा भारतीय बाजारपेठांमध्ये प्रवेश 2014 साली झाला होता.