मुंबई : Tridha Choudhury Hot Photos: बॉबी देओलची वेब सीरिज 'आश्रम 3' सध्या चर्चेत असून या मालिकेत पुन्हा एकदा बबिता म्हणजेच त्रिधा चौधरी बोल्डनेचा तडका लावणार आहे. गेल्या सीझनमध्ये त्रिधाने बॉबी देओलसोबत बोल्ड सीन्स दिले होते. त्रिधा खऱ्या आयुष्यातही खूप बोल्ड आहे. ईशा गुप्ता सुद्धा 'आश्रम 3' चा एक भाग असली तरी बोल्डनेसच्या बाबतीत त्रिधा देखील ईशालाही मागे टाकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्रिधा चौधरी (Tridha Choudhury) सोशल मीडियावर ऍक्टिव असते आणि तिच्या हॉट फोटोंमुळे इंटरनेटचे तापमान वाढवते. तिच्या प्रत्येक फोटोला लाखोंच्या संख्येने लाईक्स मिळतात.



त्रिधा चौधरी कॅमेऱ्यासमोर बोल्ड सीन्स द्यायला मागेपुढे पाहत नाही. 'आश्रम'च्या शेवटच्या सीझनमध्ये त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. ती खऱ्या आयुष्यातही बिंदास मुलगी आहे आणि याचा अंदाज तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून लावता येतो.



तिने कधी बिकिनी तर कधी मोनोकिनी घालून फोटोशूट केले आहे. त्रिधाच्या (Tridha Choudhury) परफेक्ट फिगरलाही चाहत्यांनी पसंती दिली आहे.



बोल्डनेसच्या बाबतीत त्रिधा चौधरीही ईशा गुप्तालाही फिकं पाडते. इंस्टाग्राम अकाउंटवर त्रिधाचे एकापेक्षा एक हॉट आणि बोल्ड फोटो आहेत. तिचे फोटो इंटरनेटवर अनेकदा व्हायरल होतात.



प्रकाश झा दिग्दर्शित वेब सिरीज 'आश्रम 3' 3 जून 2022 रोजी रोझी OTT प्लॅटफॉर्म MX Player वर येणार आहे. सिरीजमध्ये ईशा गुप्ता, दर्शन कुमार, अदिती पोहनकर, अनुप्रिया गोएंका आणि चंदन रॉय दिसनार आहेत या कलाकारांच्या भूमिकेत आहेत.