मुंबई : 'आश्रम 3' रिलीज होताच या वेब सिरीजची जोरदार चर्चा आहे. सोशल मीडिया 'आश्रम 3' च्या रिव्ह्यूने भरलं आहे. तर या वेब सीरिजमधील दोन पात्रांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.  या फोटोंमध्ये बॉबी देओल आणि ईशा गुप्ताचे बोल्ड सीन आहेत. ईशा आणि बॉबीचे कोणते सीन सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


'ईशा आणि बॉबी देओलच्या इंटिमेट सीन्समुळे आश्रम 3' वेब सीरिज खूप चर्चेत आहे.



या वेबसिरीजमध्ये ईशा सोनियाची भूमिका साकारत आहे. बाबांच्या आश्रमात पोहोचलेल्या मुख्यमंत्र्याची भूमिका साकारणाऱ्या हुकुम सिंगची सोनिया मैत्रीण झाली आहे.



या स्क्रीनशॉट्समध्ये बॉबी आणि ईशा गुप्ता अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये एकत्र दिसत आहेत.



यावेळी बॉबीने ईशासोबत असे बोल्ड सीन्स दिले आहेत. ज्याचे स्क्रीनशॉट व्हायरल होत आहेत.



यावेळी ईशा गुप्ता 'आश्रम 3' मध्ये बॉबी देओलसोबत बोल्डनेसचा टच जोडताना दिसत आहे.