मुंबई : हॉट कपडे आणि किलर स्टाईलमध्ये रस्त्यावरून चालणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. या महिलेचा गुन्हा एवढाच आहे की ती रिवीलिंग कपडे घालून सर्व पुरुषांची दिशाभूल करत आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओमधून ही बाब समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसेल की ऑरेंज कलरची बिकिनी आणि लॉग स्कर्ट परिधान करुन एक मुलगी रेस्टॉरंटमध्ये जात आहे. या मुलीचा हॉट अंदाज पाहून कित्येक मुलं तिच्यावर फिदा झाली आहेत. सगळेच अभिनेत्रीला वळून बघत आहे.


ही अभिनेत्री रेस्टॉरंटमध्ये येते आणि खुर्चीवर बसते, कॉफी ऑर्डर करते. अभिनेत्रीची ऑर्डर घेतली जात नाही तो पर्यंत पोलिस या कॉफी शॉपमध्ये पोहोचतात. पोलिस अभिनेत्रीला सांगतात की, "जो काही आदेश द्यायचा आहे, तो पोलिस चौकीत जाऊन द्या. तुम्हाला अटक करण्यात येत आहे."


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हा सगळा प्रकार एका शोमध्ये घडला आहे. कंगना रनौत नवीन शो घेऊन येत आहे. यात सेलिब्रिटी जेलमध्ये बंद असणार आहेत. ही अभिनेत्री देखील या शोमधील एक स्पर्धक असल्याचं बोललं जात आहे.