Anveet Kaur Bikini Photos: अवनीत कौर सध्या चांगलीच चर्चेत आहे. 'टीकू वेड्स शिरू' हा चित्रपट तिचा यावर्षी प्रदर्शित झाला होता. नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतचा तिचा हा पहिलावहिला चित्रपट होता. त्यामुळे तिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली होती. यावेळी तिच्या या चित्रपटामुळे ती वादाच्या भोवऱ्यातही अडकलेली होती. एवढ्या लहान वयात नवाजुद्दीन सिद्दीकीसारख्या वयानं मोठ्या आणि प्रतिभावान अभिनेत्याला कीस केल्यामुळे तिला आणि नवाजुद्दीनला ट्रोलही करण्यात आलेले होते. परंतु ती तिच्या बोल्ड आणि बिनधास्त व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाते. सध्या तिच्या चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी तिनं आपल्या इन्टाग्राम अकांऊटवरून आपला एक फोटो शेअर केलेला आहे. ज्यात ती स्पेनमध्ये आपल्या सुट्ट्या एन्जॉय करताना दिसते आहे. यावेळी तिनं स्विमिंगपूलमधले आपले हॉट बिकीनी फोटोज शेअर केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी तिनं निळ्या-हिरव्या रंगाच्या स्ट्राईपमधील बिकीनी घातली होती. सोबतच तिनं लाईट पर्पल कलरचे नेलपेंटही लावले होते. यावेळी तिनं लाईट मिनिमल मेकअप केलेला होता. तिनं यावेळी लॉकेट, अंगठ्या आणि स्मॉल इयरिंग्सचा लुक कॅरी केला होता. आपल्या बिकीनीसोबत तिनं हाय स्लिट स्कर्टही घातला होता. आपल्या या सिजलिंग फोटोवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्स केलेल्या आहेत. सोबतच तिच्या या फोटोला 5 लाख लोकांनी लाईक केले आहे. ऐन पावसाळ्यात परदेशात जाऊन तिनं इंटरनेटवर चांगलीच आग लावली आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. तुम्हीही तिचे हे सुंदर आणि हॉट फोटोज पाहून तिच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. अवनीत कौर ही टेलिव्हिजनच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आलेली आहे.  'टीकू वेड्स शिरू'तून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले आहे. तिच्या अभिनयाचेही कौतुक करण्यात आलेले आहे. 


हेही वाचा - 'तुला कोण देणार गं चित्रपट?' वजनावरून ट्रोल केलेल्यांना अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर; ऐकून कराल कौतुक


अवनीत कौर ही आपल्या क्यूटनेससाठीही ओळखली जाते. ती एक बालकलाकार आहे. 'लाईफबॉय'ची तिची एक जाहिरात व्हायरल झाली होती. तेव्हा तिच्या क्यूटनेसनं सर्वांनाच वेड लावले होते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली होती. आता तिच लहानशी मुलगी मोठी झाली असून तिच्या हॉटनेसनं ती चाहत्यांना अक्षरक्ष: वेड लावते आहे. 



यावेळी तिचे फोटो पाहून भलभल्यांची झोप उडाली आहे. सोशल मीडियावर ती नेहमीच सक्रिय असते. सध्या तिच्या परदेशवाऱ्यांमुळे ती चांगलीच चर्चेत आहे आणि तिचे फोटोही व्हायरल होत आहेत.