Disha Patani Instagram Photo: बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) तिच्या बोल्डनेसने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य घालताना दिसत आहे. दिशा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या फोटोेवर तिचे चाहतेही कमेंट्सचा पाऊस टाकत असतात. नुकताच तिचा एक फोटो व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिशा पटानीने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तिने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये तिने पांढर्‍या रंगाची बिकिनी घालते आहे. या फोटोतला तिचा बोल्डनेस पाहून चाहत्यांना अक्षरक्षः घाम फूटला आहे. 


दिशा पटनीचा हा फोटो सोशल मीडियावर खूप लोकप्रिय झाला आहे. या फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. यासोबतच सोशल मीडिया यूजर्स या फोटोवर कमेंट करत तिचे कौतुक करताना दिसत आहेत. अलीकडेच दिशा पटनीने एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये ती खूपच बोल्ड दिसत होती. या व्हिडिओमध्ये ती काळ्या रंगाच्या कपड्यात किलर पोज देताना दिसली होती. 


दिशा आपली फिगर मेन्टेन करण्यासाठी वर्कआऊट करते आणि डाएट करते.



दिशा पटानी नुकतीच 'एक व्हिलन रिटर्न्स'मध्ये (Ek Villan Returns) दिसली होती. या चित्रपटात तिनं खूपच चांगला अभिनय केला आहे. दिशा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. दिशा टायगर श्रॉफला खूप दिवसांपासून डेट करत होती. मात्र आता दोघांचे ब्रेकअप झाले आहे.