मुंबई : स्टाईलच्या बाबतीत अभिनेत्री करीना कपूर खान कुणालाही मात देऊ शकते... करीनानं 'वोग' मॅगझीनसाठी नुकतंच केलेलं फोटोशूट पाहून तुम्हीही हेच म्हणाल... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'तैमूर'ची आई बनल्यानंतरही करीनानं पुन्हा एकदा आपल्या कामावर लक्ष केंद्रीत केलंय. 'वोग'साठी केलेल्या फोटोंमध्ये हाय स्लिट ड्रेसमध्ये ती फारच सुंदर दिसतेय.



या सीरिजमध्ये करीनानं परिधान केलेला निळ्या रंगाचा ड्रेस एली साबनं डिझाईन केलाय. या ड्रेसची किंमत आहे फक्त साडे तीन लाख रुपये... 

याशिवाय करीनानं एक शीर गाऊनही परिधान केलेला दिसतोय.