मुंबई : 'एफआयआर' टीव्ही शो मधील हरीयाणा इंस्पेक्टर चंद्रमुखी चौटाला तुम्हाला आठवतेय ?




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिच चंद्रमुखी जिने आपला अभिनय आणि संवाद फेकीमुळे प्रेक्षकांची मनं जिकंली.



आपण बोलतोय टीव्ही इंडस्ट्रीतील हॉट अॅण्ड सेक्सी गर्ल कविता कौशिकबद्दल. 


 



बिकनी फोटो



टीव्हीच्या जगातून ब्रेक घेऊन कविता आपल्या पतीसोबत हॉलीडे एन्जोय करतेय. ती सध्या तिच्या हॉट अॅण्ड बोल्ड फोटो आणि व्हिडिओमुळे चर्चेत आहे.



पती रोनित विश्वाससोबत ती बाहेरगावी आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिने व्हेकेशनचे बोल्ड फोटोस आणि व्हिडिओ शेयर केलेयत. हे फोटो व्हायरल होतायत. 



बोल्ड अवतारामुळे ट्रोल 



बोल्ड फोटोमुळे कविताला ट्रोल केलं जातयं. यामध्ये बिकनी घातलेली कविता पाण्यात मस्ती करताना दिसतेय.


हे फोटो पाहून तिचे फॅन्स हैराण झालेयत. 'तु सुंदर आहेस पण करियरला आता खुप उशीर झालायं.' तर काही जणांनी म्हटले, नक्की हे फोटो कोण काढतयं ?