Malvika Sharma: बॉलिवूड (Bollywood) असो किंवा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री या आपल्या लूक्स (Looks) आणि फिटनेससाठी (Fitness)ओळखल्या जातात. अशीच एक दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील (South Cinema) अभिनेत्री मालविका शर्मा ( Malvika Sharma) तिच्या बोल्ड लूक्स (bold look) आणि सुपर फिट बॉडीसाठी (super fit body) प्रसिद्ध आहे. तसंच सोशल मीडियावरही (social media) ती नेहमीच अॅक्टिव्ह असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडिया (Social Media) तुफान व्हायरल (Viral) होतोय. तसा तर हा व्हिडीओ (video) जुन्या आहे. सोशल मीडिया हे असं जग आहे जिथे एखादी गोष्ट व्हायरल व्हायला वेळ लागतं नाही. अगदी एखादा जुना व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होऊ शकतो. (actress malvika sharma bedroom video Viral on Social Media NM)


हाई स्लिट ड्रेसमध्ये जलवा


मालविका शर्माने हा व्हिडिओ तिच्या बेडरूममध्ये शूट केला आहे. व्हिडिओमध्ये मालविका शर्माने एक सुंदर पांढरा ड्रेस परिधान करून आपली स्टाईल फ्लॅान्ट करत आहे. तिने आपले केस ओपन ठेवले आहेत. आणि मालविका या हाय स्लिट ड्रेसमध्ये तिची फिगर दाखवत आहे. मालविका शर्मा कधी समोरून तर कधी मागच्या बाजूने फोटोंमध्ये पोझ देत आहे. व्हिडिओमधल्या तिच्या अदांनी चाहते घायाळ झाले आहेत. मालविका शर्माने हा व्हिडिओ स्वतः तिच्या बेडरूममध्ये शूट केला आहे. 



मालविका आतापर्यंत 'रेड' (Red) आणि 'द वे होम' (The Way Home) सारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. ती एक चांगली अभिनेत्री तर आहेच; पण याचबरोबर ती वकील (lawyer) आणि फिटनेस फ्रीकदेखील आहे. तिच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवर तिचे वेगवेगळ्या स्टाइलमधले ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतील. सोशल मीडियावर ती नेहमी हटके, स्टाइलिश आणि फॅशनेबल फोटो शेअर करत असते.