Actress who did their comeback after Breakup: करिअरला काही काळ ब्रेक घेतल्यानंतर अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी परत जोरदार कमबॅक केले आहे. आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करत आहेत. आज त्यांच्या अभिनयाचीही जोरात चर्चा होताना दिसते. या लेखातून आपण अशाच काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांच्याबद्दल अनेकदा लिहिलं जातं. बॉलिवूडमध्ये अनेकदा चर्चा रंगलेली असते ती म्हणजे अभिनेत्रींच्या किंवा अभिनेत्यांच्या रिलेशनशिप्सची किंवा त्यांच्या ब्रेकअप्सची. त्यातून अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल हे अनेकदा लिहिलं आणि बोललं जातं. परंतु त्यांच्या करिअरमधील यशाबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. आज याबद्दलही आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. सुष्मिता सेन : 1994 साली अभिनेत्री सुष्मिता सेन या अभिनेत्रीनं मिस युनिव्हर्स हा किताब जिंकला. त्यानंतर तिची बरीच चर्चा रंगलेली होती. अशावेळी तिची जगभरात बरीच चर्चा रंगलेली होती. त्यानंतर तिनं चित्रपटसृष्टीतही पाऊल ठेवले. तिच्या अभिनयाचीही बरीच चर्चा रंगलेली असते. तिनं अनेक लोकप्रिय आणि नामांकित अभिनेत्यांसह, सुपरस्टार्ससोबत कामं केली आहेत. परंतु सर्वाधिक चर्चा रंगलेली होती ती म्हणजे तिच्या ब्रेकअप्सची. पण आपल्या आयुष्यात अनेक ब्रेकअप झाले असेल तरीसुद्धा सुष्मिता सेननं बॉलिवूडमध्ये दमदार कमबॅक केले. 'आर्या' ही तिची वेबसिरिज प्रचंड गाजली आहे. सध्या सुष्मिता सेन ही सिंगल आहे. 


2. मनिषा कोईराला : मनीषा कोईराला या अभिनेत्रीच्याही ब्रेकअप्सची अनेकदा तिची रंगलेली असते. परंतु त्यातूनही बाहेर येत तिनं आपल्या आयुष्यात चांगली कामगिरी केली आहे. मोठ्या आजारातूनही ती बाहेर आली आहे. 'डिअर माया', 'लस्ट स्टोरीज' अशा काही चित्रपटांतून तिनं चांगली कामगिरी केली आहे. सध्या मनिषा कोईरालाही सिंगल आहे. 


3. जूही चावला : जूही चावला हिच्याही ब्रेकअपबद्दल अनेकदा लिहिलं, बोललं गेलं आहे. परंतु अनेक वर्षे चित्रपटसृष्टीपासून जूही चावला ही दूर होती. त्यानंतर तिनं हश-हश ही वेबसिरिज सोबतच एक लडकी को देखा तो ऐसा लगा हा चित्रपट अशा अनेकांमधून परत पदार्पण केले आहे. 


4. तब्बू : तब्बू या अभिनेत्रीचीही अनेकदा चर्चा रंगलेली असते. त्यातून तिचाही फार मोठा चाहतावर्ग आहे. सध्या तिही सिंगल आहे परंतु ती बॉलिवूडमध्ये फार चांगलं काम करते आहे. त्याचबरोबर सध्या चर्चा आहे ती म्हणजे तिच्या विविध चित्रपटांची. 'भुलभुलैया', 'अधांधुन' असे अनेक चित्रपट चांगलेच गाजले आहेत. 


5. नीना गुप्ता : नीना गुप्ता ही अभिनेत्री प्रचंड लोकप्रिय आहे. त्यामुळे तिची बरीच चर्चा रंगलेली असते. तीही बरीच वर्ष चित्रपटसृष्टीपासून दूर होती परंतु 2018 साली आलेल्या बधाई दो या चित्रपटातून तिनं जोरदार कमबॅक केले होते.