मुंबई : फिफा वर्ल्डमध्ये फ्रान्सने विजय मिळवल्यानंतर बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी देखील तो सेलिब्रेट केला. बॉलिवूडची अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन देखील सध्या फ्रान्समध्ये आहे. तिने देखील फ्रान्समधील सेलिब्रेशन सोशल मीडियावर शेअर केलं आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्रान्सच्या विजयानंतर लोकं सस्त्यावर उतरली आणि सेलिब्रेशन सुरु झाल. 



ऐश्वर्याने हे फोटो कॅमेऱ्यात कैद केले आहेत. 



होटेलच्या गॅलेरीमधून ऐश्वर्याने हे फोटो काढले आहेत.



फ्रान्समध्ये सगळीकडे सध्या उत्साहाचं वातावरण आहे. ऐश्वर्याने तिच्या फॅन्ससोबत फ्रान्समधील वातावरण फोटोच्या माध्यमातून शेअर केले आहे.