Akshay Kumar Caught By Wife : जेव्हा ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारला रंगेहाथ पकडलं होतं...या अवस्थेत पतीला पाहून तिचा पारा चढला होता
Akshay Kumar : हॉटेलच्या स्टाफने सांगितल्याप्रमाणे ट्विंकल खूप चिडली होती, मोठ्या मुलाला तिथे अक्षयकडे सोडून ती निघून जात होती , अक्षयने कसबसं तिला समजावलं होतं....
Akshay Kumar Caught Red Handed : अभिनेत्री लेखिका ट्विंकल खन्ना आज एक यशस्वी अभिनेत्रीसोबत लेखिका आणि इंटेरिअर डिज़ाइनरसुद्धा आहे. बॉलीवूड चे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांची ही लेक. मेला, बादशाह सारखे सुपरहिट सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे, मात्र खिलाडी अक्षय कुमारसोबतच्या लग्नानंतर कुटुंबाला प्राधान्य देत चित्रपटांना तिने राम राम ठोकला. पण ज्या कुटुंबासाठी तीने करीअर बाजूला ठेवलं त्यातच तिला मोठा धोका मिळाला होता असं म्हटलं जात.
अक्षय कुमारला एकेकाळी बॉलिवूडचा ‘प्ले बॉय’ (akshay kumar play boy )म्हटले जायचे. असं म्हणतात त्याचे bollywoodमधील अभिनेत्रींसोबत अफेयर्स होते. यामध्ये रवीना टंडन (raveena tondon) आणि शिल्पा शेट्टी (shilpa shetty) यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र, 2001 मध्ये अक्षयने ट्विंकल खन्नासोबत लग्न केले (akshay married to twinkle khanna) आणि सेटल झाला. मात्र लग्नानंतरही अक्षय आपली प्ले बॉय ची इमेज तसाच ठेवत होता अशा अनेक चर्चा आहेत.
दरम्यान अशा अनेक बातम्या समोर आल्या कि लग्नानंतर प्रियांका चोप्रासोबत त्यांचे अफेअर सुरू झाले. प्रियंका आणि अक्षय एका चित्रपटात एकत्र काम करत होते. यादरम्यान दोघांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सुरू झाली. सुरुवातीला ट्विंकलने या सगळ्यांकडे दुर्लक्ष केले. ती स्वतः फिल्मी पार्श्वभूमीतून आली आहे आणि तिला माहित आहे की सेलिब्रिटी लिंकअपच्या (celebrity linkup) बातम्या सामान्य आहेत.
मात्र, ही चर्चा अधिकच होऊ लागली सगळीकडे प्रियांका आणि अक्षयच्या चर्चा जोर धरू लागल्या. (priyanka akshay affair gossips) मात्र तेव्हा तिच्या अक्षय फॅमिलीला वेळ देत नाहीये किंवा तिला अवॊईड करत आहे तेव्हा मात्र कंबर कसली
आणि तिने थेट प्रियांका चोप्राला कॉल केला आणि खूप काही ऐकवले. प्रियांकानेही प्रत्युत्तर दिले. त्यानंतर चिडलेली ट्विंकल गोव्याच्या (goa) सेटवर पोहोचली. येथे तिला प्रियंका दिसली नाही पण अक्षय हॉटेलच्या लॉबीमध्ये दिसला.
हॉटेल कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर अक्षय आणि ट्विंकलमध्ये जोरदार वादावादी झाली. (Akshay Kumar caught red handed with actress in goa in hotelroom by wife twinkle khanna )
कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भांडणादरम्यान प्रियांकाचे नाव अनेकवेळा घेतले गेले. रागाच्या भरात अक्षय म्हणाला की हो माझे प्रियंकासोबत अफेअर आहे. याचा राग येऊन ट्विंकल खन्नाने 2 वर्षाच्या आरवला अक्षयसोबत सोडून ती मुंबईला परतली. मात्र, नंतर या जोडप्याने असं काहीच झालं नसल्याचं म्हटलं
त्यामुळे काय खरं आणि काय खोटं हे त्यांनाच माहिती..