मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अंबानी कुटुंब हे सतत चर्तेत आहे. याच एक कारण म्हणजे अनिल अंबानाी यांची पत्नी टीना अंबानी (Tina Ambani) आहे. टीना अंबानी यांचे बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा मुलगा अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) हे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेही वाचा : विशाल भारद्वाज यांनी मुंबईत खरेदी केलं 19 कोटींचं आलीशान घर!


अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे नाही तर अंबानी कुटुंबांची सुन आणि अनिल अंबानी यांची पत्नी टीना अंबानी यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. ऐश्वर्या राय अशी सुंदर पत्नी असतानाही अभिषेक टीना अंबानी यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आला आहे, अशा चर्चा सुरु आहेत. मात्र, अभिषेक आणि टीना हे फक्त चांगले मित्र आहेत आणि म्हणूनच ते दोघे जवळचे आहेत. एवढंच काय तर अमिताभ देखील त्यांना एकमेकांपासून दूर करू शकले नाहीत, याच कारण त्यांच्यात असलेली चांगली मैत्री. (amitabh bachchan s son and tina ambani has a different relation) 


हेही वाचा : DDLJ चित्रपटातील काजोलची बहीण आज अशी दिसते, 27 वर्षानंतरही...



हेही वाचा : बॉक्स ऑफिसवर 'कांतारा'चं वर्चस्व, कमाईच्या रेसमध्ये 'या' चित्रपटांना टाकलं मागे


दरम्यान, अभिषेक लवकरच 'ब्रीद' सीझन 3 (Breathe 3 ) मध्ये दिसणार आहे.  या सीरिजची प्रदर्शनाची तारिख समोर आली असून 9 नोव्हेंबर 2022 रोजी Amazon प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होईल. या वेब सीरिजमध्ये अभिषेक बच्चन आणि अमित साध मुख्य भूमिकेत आहेत.