bachhan families secret opens up: अमिताभ बच्चन (amitabh bachhan)यांची नात नव्या नवेली नंदा (navya naveli nanda)चित्रपटात येणार अशा बातम्या मधल्या काही काळात जोर धरत होत्या(navya naveli nanda debute in bollywood) मात्र अजूनतरी ती चित्रपटसृष्टीत येतेय कि नाही हे नक्की नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र या दिशेने पावलं टाकायला तिने सुरवात केली आहे, समोर आलेल्या माहितीनुसार नव्या लवकरच एक नवीन शो घेऊन येते आहे(navya naveli nanda coming with new show)   .


नव्या नवेली नंदाने तिच्या पॉडकास्ट 'व्हॉट द हेल नव्या'चा ट्रेलर रिलीज केला आहे(what the hell navya). यामध्ये ती तिच्या खास पाहुण्यांसोबत न ऐकलेले किस्से  सांगणार आहे. या शोमधून नव्या पॉडकास्टमध्ये (podcast)पदार्पण करत आहे.


या शोची खासियत म्हणजे  यात पाहुणे कलाकार म्हणून  नव्याची आजी म्हणजेच जया बच्चन(jaya bachhan) आणि आई श्वेता बच्चन नंदा(shweta bachhan nanda) हजेरी लावतील. नुकताच रिलीझ झालेल्या ट्रेलरमध्ये या तिघीजणी भरपूर मस्ती करताना दिसल्या अनेक मजेशीर गोष्टी शेअर करताना दिसल्या . दरम्यान ट्रेलरमध्ये


आपण पाहू शकतो कि  उद्देशून जया बच्चन म्हणतात कि ही एकदा सुरु झाली तर थांबणार नाही.. 


नव्या नवेली नंदाने शनिवारी इन्स्टाग्रामवर(instagram) हा ट्रेलर शेअर केला आहे. हे शेअर करत नव्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, '3 महिला, 3 पिढ्या, 3 धारणा. .' प्रोमोच्या सुरुवातीला जया बच्चन , 'माझ्याकडे खूप मजेदार कथा आहे, मी सांगू का?' असं म्हणताना दिसत आहेत


एकूणच काय तर या शो मधून बऱ्याच गोष्टींची पोलखोल होणार आहे हे मात्र नक्की..


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by @ivmpodcasts