सैफच्याच कुटुंबातील `या` व्यक्तीवर Ex Wife अमृताचं प्रेम; सासूचा धाक असल्यामुळं....
कोण आहे सैफच्याच कुटुंबातील ती व्यक्ती? जिच्यावर जडलं अमृताचं जीव...
मुंबई : अभिनेता सैफ अली खान कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्री अमृता सिंग आणि सैफच्या रिलेनशिपच्या चर्चा सर्वत्र रंगलेल्या असायच्या. करियरला सुरूवात करण्याआधीचं सैफने अमृतासोबत लग्न केलं. दोन मुलं झाल्यानंतर देखील दोघांचं लग्न शेवटपर्यंत टिकू शकलं नाही. सैफ आणि अमृताने गुपचूप लग्ल केल्यानंतर देखील खान कुटुंबाने दोघांचं लग्न मान्य केलं.
लग्नातंर अमृता सैफच्या घरी म्हणजे सासरी आली. नवं घर, नवी माणसं... सगळ्यामध्ये स्वतःला सामावून घ्यायाल अमृताला थोडा वेळ लागला. सासरी नवी असल्यामुळे सुरवातील अमृतावर प्रेम करणारा फक्त सैफ होता.
पण काही दिवसांनंतर सैफची मोठी बहिण सबा अली खान आणि अमृतामध्ये चांगली मैत्री झाली. सैफनंतर अमृतावर प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे सबा. एवढंच नाही आता अमृता खान कुटुंबाचा भाग नसली तर सबाने तिच्या वाढदिवसाचं औचित्य साधत सोशल मीडियावर पोस्ट केली.
अमृता आणि सबामध्ये चांगलं नातं तयार झालं. पण अमृता सैफ आई म्हणजे सासू शर्मिला टैगोर यांना प्रचंड घाबरायची. अमृता सैफला सांगायची मला घरी सासूसोबत एकटं सोडून जावू नको. कारण लग्न झाल्यानंतर अमृताला शर्मिला टैगोर यांची भीती वाटायची.