हिने नेमकं काय घातलंय? अनन्या पांडेचा लूक पाहून सर्वांना पडला प्रश्न
अनन्याने जाळीदार ड्रेस घातलाय, जो सध्या चर्चेचा विषय आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) यांचा फॅशन सेन्स अतिशय सुंदर आहे. आता ती एका नव्या लूकमध्ये सगळ्यांसमोर आली आहे. हा लूक इंटरनेटवर खूप चर्चेत आहे. काळ्या रंगाच्या आऊटफिटमुळे अनन्याने धुमाकूळ घातला आहे.
अनन्याचं फोटोशूट
अनन्या पांडे (Ananya Panday) चे इंस्टाग्राम अकाऊंटवर आपला लेटेस्ट फोटो शेअर केला आहे.
काळ्या रंगाच्या ड्रेसमुळे चर्चा
अनन्या पांडे काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. या फोटोला चाहत्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.
इंटरनेटवर फोटो व्हायरल
अनन्याचा अवॉर्ड शोमध्ये खास लूक पाहायला मिळाला आहे. हा फोटो व्हायरल होत आहे.
अनन्या पांडेने हे का घातलंय
अवॉर्ड शोमध्ये अनन्याने घातलेल्या ड्रेसमध्ये सगळेच बघत राहिले. अनन्याने पोनी टेल स्टाइलमध्ये आपले ड्रेस घातले आहेत.