मुंबई : Tik Tok App मुळे अनेक लोकांचे नशीब बदलले आहे. अवनीत कौर, जन्नत जुबेर, फैसल शेख अशी काही नावे आहेत जी टिकटॉकचे सुपरस्टार आहेत. या लोकांनी तरुण वयातच नाव गाजवले आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या नावांसह आणखी एक नाव आहे जे टिकटॉकवर खूप प्रसिद्ध आहे. ते नाव आहे अंकिता दवे. अंकिता दवेचे टिकटॉकवर जवळपास 10 लाख फॉलोअर्स आहेत. अंकिताचे व्हिडिओ खूप व्हायरल होत असतात. अंकिता इंस्टाग्रामवरही खूप सक्रिय असते.



ती दररोज तिचे बोल्ड फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते. 



अंकिता दवे ही मूळची राजकोट, गुजरातची आहे. तिचा जन्म 3 जून 1996 रोजी झाला.


अंकिताच्या सोशल मीडिया प्रोफाइलवरून तिचं शिक्षण मुंबई विद्यापीठात झाल्याचे दिसून येते.



अंकिता दवेचं नाव काही वर्षांपूर्वी व्हायरल झालेल्या अडल्ट एमएमएसशी जोडलं जातं. 


त्या दिवसांत एक एमएमएस व्हायरल झाला होता, ज्यामध्ये असा दावा आला की, व्हिडीओतील मुलगी अंकिता आहे आणि मुलगा तिचा सावत्र भाऊ आहे.



त्यानंतर 10 मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अंकिता सोशल मीडियावर खूप सर्च केली जाणारी व्यक्ती बनली.



Ullu app वर प्रसारित होणार्‍या श्रृंगारदन या वेब सीरिजमध्ये तिच्या अभिनयामुळे अंकिता खूप चर्चेत होती.