Anusha Dandekar Photos | अनुषा दांडेकर सोशल मीडियावरील तिच्या फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी अनुषाने टॉपलेस होऊन फोटो शेअर केले होते, तर आता अनुषा छोटे कपडे घालून समुद्रकिनारी दगडावर बसलेली दिसली. अभिनेत्रीने तिच्या समुद्रकिनारी अनेक छायाचित्रे शेअर केली आहेत,  तिचे फोटो पाहून तुम्ही तिच्या लूक आणि हॉटनेसचे वेडे व्हाल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


फोटोमध्ये अनुषा दांडेकरने पांढर्‍या ब्रॅलेटसह काळ्या रंगाची टाइट फिट शॉर्ट्स परिधान केली आहे.


फोटोमध्ये, अभिनेत्रीने मोकळे केस सोडले आहेत. यामुळे तिचा हॉट अंदाज दिसून येत आहे.



काही फोटोंमध्ये अनुषा दगडावर बसून पोज देतेय तर, काही फोटोंमध्ये, अभिनेत्री पाण्याजवळ बसून किलर लूक देतेय.



यापूर्वी अनुषाने टॉपलेस फोटो शेअर केला होता. फोटोमध्ये अभिनेत्री मोठ्या टोपीने अंग झाकलेली दिसली. विशेष म्हणजे अनुषाचे काही काळापूर्वी करण कुंद्रासोबत ब्रेकअप झाले होते.