इटली : बॉलिवू़डची चुलबुली गर्ल अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटसंघाचा कर्णधार विराट कोहली इटलीमध्ये रेशीमगाठीत अडकले आहेत..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरुष्काच्या शाहीविवाह सोहळ्याचे विधी सुरु झाले असून 15 डिसेंबर पर्यंत हा लग्नसोहळा रंगणार आहे.  


चाह्त्यांंपासून दूर जाऊन हा लग्न सोहळा पार पडणार आहे. 'फिल्मफेअर'ने या बाबत पुष्टी दिली आहे. 


 


विरूष्का लग्नबंधनात 


 


इटलीमध्ये आज दुपारी विराट आणि अनुष्का यांनी सात फेरे घेतले आहेत. अशी माहिती बॉलिवूड लाईफने दिली आहे. आज रात्री चाहत्यांंसाठी 8 वाजेपर्यंत त्याबाबतची अधिकृत घोषणा होणार


आहे.  लग्न सोहळ्यामध्ये दोन्ही कुटुंबीयांंच्या जवळच्या व्यक्ती आणि मित्र परिवार हजर होते.