मुंबई : बॉलिवूड अभिनेता अरबाज खान (Arbaaz khan) याची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani)  सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे फोटो नेहमी व्हायरल होत असतात. असाच एक तिचा फोटो समोर आला आहे. हा फोटो पाहून चाहते थक्क झाले आहे. या फोटोची एकच चर्चा रंगली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जॉर्जिया एंड्रियानीचे (Giorgia Andriani) अनेक फोटो व्हायरल होत असतात. कधी तिचा जीम लुक समोर येतो, तर कधी तिचा वेकेशनचा फोटो समोर येत असतात. हेच सर्वचं फोटो तिचे अप्रतिम असतात. असाच तिचा एक फोटो समोर आला आहे. हा फोटो एअरपोर्टवरचा आहे. हा फोटो पाहून चाहते वेडे झाले आहेत. जॉर्जिया एंड्रियानी नुकतीच मुंबई विमानतळावर दिसताच स्पॉट झाली होती.या दरम्यान तिचा बोल्ड लूक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विमानतळावर तिला पाहून प्रवाशांचे डोळे उघडेच राहीले होते. 



आफताब शिवदासानीसोबत असलेली 'ही' अभिनेत्री आता अशी दिसते, फोटो पाहून थक्क व्हालं 


 


लुक काय? 
जॉर्जिया एंड्रियानी  (Giorgia Andriani) पांढऱ्या रंगाचा टाईट क्रॉप घातलेली दिसत आहे. टॉपसोबत अभिनेत्री लोअर व्हेस्ट डेनिम जीन्स परिधान करताना दिसली. ही छायाचित्रे पाहता जॉर्जियाने हा टॉप ब्रॅलेस घातल्याचे स्पष्ट होते. जॉर्जियाच्या या टॉपचा गळा इतका खोल आहे की सर्व काही कॅमेऱ्यात कैद होत आहे. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी ती हलक्या मेकअपसह खुल्या केसांमध्ये दिसली. या फोटोंमध्ये जॉर्जिया मुंबई एअरपोर्टवर किलर लूकमध्ये दिसत होती. हे फोटो पाहून तुम्हीही जॉर्जियाच्या स्टाइलचे वेडे व्हाल.



जॉर्जियाच्या (Giorgia Andriani) फोटोची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होत असते. आता तिच्या या एअरपोर्टवरील फोटोंची चर्चा होतेय. हे तिचे फोटो पाहून चाहते थक्क झाले आहेत.