Matki web series on ULLU : आजकाल घरी बसून टीव्हीवर मस्त पिक्चर आणि वेब सीरिज बघण्याचा जमाना आला आहे. अर्धा तासाचा एक एपिसोड झाला की दुसऱ्या दिवसाची वाट पाहण्याचे दिवस संपले आहेत. आता सीरीजमुळे तुम्ही सलग ते पाहू शकता आणि तेही बिना ब्रेकचे...त्यामुळे आजकाल प्रेक्षकांना OTT प्लॅटफॉर्म खूप आवडायला लागला आहे. हे लक्षात घेत बॉलिवूडमधील अनेक कलाकार हे सीरिजकडे वळले आहेत. शिवाय बहुतेक चित्रपटदेखील याच प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतात. कोरोनानंतर वेब सिरीजचा ट्रेंड जोरदार आहे. वेब सीरिजमध्ये भरपूर रोमान्स (Romance) , हॉट (hot) आणि इंटीमेट सीन्स (intimate scenes) दाखवले जातात. अशी एका सीरीजमध्ये अभिनेत्रीने बोल्डनेसच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. 


हॉटेस्ट वेब सिरीज 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही वेबसिरीज आहे अल्लू अॅपवरील मटकी (Matki web series on ULLU)...यामधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या सिरीजची स्टोरी 'बिंदू' नावाच्या महिलेभोवती फिरते. जी तिच्या पती आणि मोलकरणीसोबत राहते. बिंदू तिच्या पतीपासून समाधानी नसल्याचे यात दाखवण्यात आलंय. अशातच काही दिवसांनी बिंदूचा पुतण्या कुटुंबासह तिथे राहायला येतो. नंतर बिंदू आणि तिचा पुतण्या एकमेकांच्या जवळ येऊ लागतात. या मालिकेत दोघांचे इंटीमेट सीन दाखवण्यात आले आहेत. ULLU अॅपवर मटक वेब सिरीजमधील पुढील कथा तुम्ही पाहू शकता. काकू आणि पुतण्याचं अनैतिक संबंध (Extra Marital Affairs News) यात दाखविण्यात आले आहेत. (mami Bhanja extra marital affairs)


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


प्रिया गमरेने बोल्डनेसचे सर्व रेकॉर्ड तोडले


कलाकारांबद्दल बोलायचं झालं तर प्रिया गमरे (priya gamre) बिंदूची भूमिका साकारत आहे. या बोल्ड वेब सीरिजमध्ये अभिनेत्रीने कोणतीही कसर सोडलेली नाही. या कथेत ती खूप बोल्ड सीन्स देताना दिसत आहे. (aunt nephew extra marital affairs Romance hot bold intimate scenes Matki web series on ULLU watch vidoe in private)




चाहत्यांना तिचा अभिनयाने वेड लावलं आहे. प्रिया गमरे ही एक मराठी अभिनेत्री आहे. पण ती शहाद, चार्मसुख मजबूर, रिलेशनशिप कौन्सिलर आणि इतर अनेक सारख्या तिच्या बोल्ड वेब सीरिजसाठी ओळखली जाते.