Bedroom secrets revealed by katrina kaif:   बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कतरिना कैफ (katrina kaif) सध्या तिच्या आगामी ‘फोन भूत’  (phone bhoot) सिनेमाच्या प्रमोशनमध्ये (phone bhoot promotion) बिझी आहे.या चित्रपटात कतरिनासोबत सिद्धांत चतुर्वेदी (sidhaant chaturvedi) आणि ईशान खट्टर (ishaan khatter) दिसणार आहेत. कतरिना चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडेच, एका मुलाखतीदरम्यान कतरिनाने असं काही सांगितलं कि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मुलाखतीत कतरिनाने तिच्या बेडरूमचे सिक्रेट सर्वांसमोर सांगून टाकले. सासरच्या घरी प्रेमाने कोणत्या नावाने हाक मारली जाते इथपासून ते अगदी थेट बेडरूम पर्यंत सर्वच सांगून टाकलं. रात्री खोलीत विकी कौशल तिला कशा प्रकारे झोपवतो हे सुद्धा तिने सांगून टाकलय.  (Bedroom secret revelead by katrina kaif  during phone bhoot said vicky did this in night to make her sleep)


आणखी वाचा: वडिलांसोबत लावलं जातं मुलीचं लग्न.. विचित्र परंपरेत बेडसुद्धा शेअर.. 


कतरिना कैफ तिच्या hasband  मटेरियल पती विकीच्या  (vicky kaushal) चांगल्या आणि वाईट दोन्ही सवयींबद्दल सांगितलंय..विकीच्या चांगल्या सवयींबद्दल बोलताना कतरिना कैफ म्हणाली, “ विकीला गाण्याची आणि नाचण्याची आवड आहे जे तिला खूप आवडत. रात्री जेव्हा तिला झोप येत नाही तेव्हा विकी तिच्यासाठी गाणं म्हणतो आणि  तिला झोपवतो ''  (vicky kaushal sing song for katrina in the night to make her sleep)


आणखी वाचा:  ''एकवेळ अन्नाशिवाय राहीन पण शारीरिक सुखाशिवाय..Samantha Ruth Prabhuने केला खुलासा..पाहा video


यानंतर कतरिनाने विकी कौशलच्या वाईट सवयीबद्दलही सांगितले. (katrina talked about vicky kaushal bad habbits ) “तो कधीकधी खूप हट्टी असतो,” अभिनेत्री म्हणाली. कतरिना कैफ द कपिल शर्मा शोमध्ये आली होती यावेळी  तिने सांगितले होते की घरातले सगळे तिला किट्टो म्हणतात. 


विशेष म्हणजे कतरिना कैफचा ‘फोन भूत’  (phone bhoot movie release date) हा चित्रपट यावर्षी 4 नोव्हेंबरला रिलीज होत आहे. हा एक हॉरर कॉमेडी (horror comedy) चित्रपट आहे, ज्यामध्ये कतरिनासोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर दिसणार आहेत. या चित्रपटात कतरिना भुताची  भूमिका साकारत आहे. इशान आणि सिद्धांत भूत बस्टरच्या अवतारात दिसणार आहेत.  (Bedroom secret revelead by katrina kaif  during phone bhoot said vicky did this in night to make her sleep )