वैदर्भीय भाषेत भारत गणेशपुरेची डायलॉगबाजी
बाहुबलीमधील भल्लाच्या वडिलांची भूमिका चला हवा येऊ द्यामध्ये भारत गणेशपुरेने साकारली.
मुंबई : बाहुबलीमधील भल्लाच्या वडिलांची भूमिका चला हवा येऊ द्यामध्ये भारत गणेशपुरेने साकारली, आणि भारत गणेशपुरेने विदर्भाच्या भाषेत काय म्हटलंय जरा पाहा.
'चला हवा येऊ द्या'मध्ये बाहुबली भाऊ कदम झाला आहे, तर कटप्पाची भूमिका साकारतोय, कुशल बद्रिके, तर पाहा यांनी काय धमाल उडवली आहे.
'चला हवा येऊ द्या' या थुक्रटवाडीत बाहुबली नावाची साथ आली आहे, या 'साथ टू'मध्ये हास्याचे फवारे उडतायत.
तर तुम्हीच पाहा भाऊ कदम कोणत्या भूमिकेत आहे, कुशल बद्रिके कोणत्या, आणि सागर कारंडेने काय साकारलं आहे.
भारत गणेशपुरे आणि श्रेया बुगडेने कोणती भूमिका स्वीकारली आहे, आणि यात काय संवाद आहेत, की ज्यावर प्रेक्षकांना हसण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो.