मुंबई : थुक्रटवाडीत काय भांडण झालं आहे जरा पाहा, कारण थु्क्रटवाडीचा हा व्हिडीओ स्टुडिओतला नाही, तर स्टुडिओ बाहेरचा आहे, यावेळी भाऊ कदमला पिस्तुल लावून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला, भाऊ कदमला हे पिस्तुल का लावलं पाहा..पण यातून भाऊ कदम कसा बचावला हे पाहा... अखेर साधा भोळ्या भाऊ कदमला कुणी कसं वाचवलं ते तुम्ही व्हिडीओतच पाहा...