भाऊचा जबरदस्त डान्स
चला हवा येऊ द्या च्या मंचावर विभिन्न भूमिका साकारत भाऊ कदम नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. विविध पात्रे साकारण्यासोबतच भाऊचा विशेष डान्सही लोकप्रिय आहे.
मुंबई : चला हवा येऊ द्या च्या मंचावर विभिन्न भूमिका साकारत भाऊ कदम नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. विविध पात्रे साकारण्यासोबतच भाऊचा विशेष डान्सही लोकप्रिय आहे.