मुंबई : चला हवा येऊ द्या कार्यक्रमातील प्रत्येक विनोदवीर प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचे प्रामाणिक काम करतात. या कार्यक्रमाने 400 एपिसोड पूर्ण केले आहे. यावेळी हे सगळे कलाकार वेगवेगळ्या राजकारण्यांच्या भूमिकेत देखील दिसले. यावेळी सागर कारंडे याने रामदास आठवले यांनी भूमिका केली आणि कवितेतून डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वागत केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहा व्हिडिओ



थुकरट वाडीतील हे विनोदवीर प्रेक्षकांसाठी हास्य-स्फोटक कलाकृती सादर करणार आहेत. तेव्हा या विनोदवीरांसोबत सामील व्हा ४०० भागांच्या धमाल हास्यकल्लोळमध्ये २० ते २४ ऑगस्ट रात्री ९.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.