मुंबई : साउथची प्रसिद्ध अभिनेत्री नयना गांगुली हिने फार कमी वेळात इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला आहे. ती तिच्या बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री नैना गांगुली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर जवळपास तिचे 7 लाख फॉलोअर्स आहेत. नैना गांगुलीचे इंस्टाग्राम अकाउंट तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोंनी भरले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नैना चाहत्यांसाठी नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते. नुकताच नयना गांगुलीने इन्स्टाग्रामवर तिचा एक अतिशय बोल्ड फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये नयना गांगुली पांढऱ्या शर्टमध्ये दिसत आहे. याआधीही नैना गांगुलीने फोटोशूट करत तिचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते.



राम गोपाल वर्मा यांच्या चित्रपटातून तिने इंडस्ट्रीत प्रवेश केला. ती पहिल्यांदा तेलुगू चित्रपट वांगवेतीमध्ये दिसली होती. राम गोपाल वर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तेव्हापासून तिच्या सौंदर्याची बरीच चर्चा होत आहे.



डेंजरस या या चित्रपटात दोन्ही अभिनेत्रींनी बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. ट्रेलरमध्ये असे अनेक बोल्ड सीन्स दाखवण्यात आले आहेत, ज्यांनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली.