मुंबई : बॉलिवूडमध्ये दरवर्षी वेगवेगळ्या जॉनरचे अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात. कथेच्या जोरावर अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतात, तर काही अयशस्वी ठरतात. त्याचबरोबर असे काही चित्रपट आहेत जे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत पाहू शकत नाही. या चित्रपटांमध्ये भरपूर बोल्ड कंटेंट असल्याने ते एकट्यातच पाहावे लागतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कामसूत्र


बॉलीवूडच्या बोल्ड चित्रपटांच्या यादीत समाविष्ट असलेल्या कामसूत्रबद्दल त्यावेळी बराच गदारोळ झाला होता. चित्रपटात अनेक बोल्ड सीन्स भरलेले आहेत.


मातृभूमी : नेशन विदाउट वुमन


2005 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात एका मुलीचे लग्न पाच भावांसोबत होते. या चित्रपटात खूप बोल्ड सीन्सही दाखवण्यात आले आहेत, जे फॅमिलीसोबत पाहता येत नाहीत.


आस्था 


1997 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात रेखा आणि ओम पुरी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटात अनेक बोल्ड सीन्स होते, ज्यामुळे त्यावेळी खळबळ उडाली होती.


गर्लफ्रेंड


2004 च्या या चित्रपटात ईशा कोपीकर, अमृता अरोरा, सुमित निझवान आणि आशिष चौधरी यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या. या चित्रपटात अमृता अरोरा आणि ईशा कोपीकरचे अनेक बोल्ड सीन्स चित्रित करण्यात आले होते.


ज्युली


या चित्रपटात संजय कपूर आणि नेहा धुपिया दिसले होते. ज्युलीचे अनेकवेळा शोषण झाल्याचे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात खूप बोल्ड सीन्सही पाहायला मिळाले.


जिस्म 2


सनी लिओनीच्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटानेही प्रदर्शित झाल्यानंतर खळबळ निर्माण केली होती. या चित्रपटात सनीने रणदीप हुड्डा आणि अरुणोदय सिंगसोबत अनेक बोल्ड सीन्स दिले होते.