वेब सीरीजमधील सर्वात बोल्ड अभिनेत्रीचं कमबॅक, बोल्ड वेब सीरीजचा ट्रेलर व्हायरल
ओटीटीवरील सर्वात बोल्ड अभिनेत्रीने पुन्हा एकदा चाहत्यांना धक्का दिला आहे. तिची आणखी एक बोल्ड वेब सीरीज रिलीज होणार आहे.
मुंबई : OTT वर सर्वाधिक बोल्ड कंटेंट पाहायला मिळतो. बऱ्याच वेब सीरीजमध्ये आता बोल्ड कंटेंट सहज दाखवला जातो. प्रेक्षक आता ओटीटीकडे वळत असल्याने मोठ्या प्रमाणात वेब सीरीज रिलीज होत आहेत. अनेक अभिनेत्री यामुळे एका रात्रीत स्टार झाल्या आहेत.
उल्लू अॅपवरील सर्वात बोल्ड अभिनेत्रींपैकी एक असलेल्या स्नेहा पॉलची आणखी एक वेब सीरीज लवकरच प्रदर्शित होणार आहे. याआधी चरमसुख सीरीजमधील चॉल हाऊस मध्ये स्नेहा पॉलने अनेक बोल्ड सीन दिले होते. ज्यामुळे ती चर्चेत आली होती.
Chawl House 3 ही Charmsukh सीरीजची आणखी एक वेब सीरीज 12 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरीजचा ट्रेलर लॉन्च झाला असून तो चर्तेत आहे. स्नेहा पॉलच्या चाहत्यांची उत्सूकता यामुळे वाढली आहे.
Ullu वर या वेब सीरीजचा Official Trailer लॉन्च झाल्यानंतर आतापर्यंत जवळपास 8 लाख लोकांनी तो पाहिला आहे. हा ट्रेलर सध्या व्हायरल होत असून वेब सीरीजची वाट पाहत आहेत.
बोल्ड वेब सीरीजमध्ये इंटिमेट सीन देणाऱ्य़ा स्नेहा पॉलचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत.