मुंबई : ओटीटीवर आता अनेक बोल्ड कंटेंट मोठ्या प्रमाणात प्रसारित केला जात आहे. ज्यामुळे कुटुंबासोबत किंवा त्यांच्या समोर ते पाहता येत नाहीत. OTT वरील अनेक वेब सीरीज सध्या चर्चेत आहेत. बोल्ड कंटेंटमुळे त्या लगेचच चर्चेत येत असतात. ज्यांना प्रेक्षकांकडून ही भरभरुन प्रतिसाद मिळतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वरा भास्करची गणना इंडस्ट्रीतील सर्वात ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्रींमध्ये केली जाते. रसभरी वेब सीरीजमध्ये तिचे अनेक बोल्ड सीन्स आहेत. या वेब सीरीजमध्ये ती एका शिक्षिकेच्या भूमिकेत आहे. विद्यार्थी तिच्या प्रेमात पडतो आणि मग कथा आणखीनच मजेशीर बनते.


या वेब सीरीजमध्ये बोल्डनेसचा जबरदस्त टेम्परही लावण्यात आला आहे. त्यामुळे जर तुम्हाला ते पहायचे असेल तर खोली बंद करावी लागेल.



वेब सीरीजमध्ये बोल्डनेसची कमतरता नाही. अनेक बोल्ड सीन दिल्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली होती.