`लाल सिंह चड्ढा` पाहायला पोहचली आमिरची लेक.. बॉयफ्रेंडसोबत थिएटर मध्येच भान विसरली.. आणि करू लागली..
कधी कोजी फोटोस तर कधी लिपलॉक करतानाचे हे फोटोस असतात.आयरा खान नुकतेच बॉयफ्रेंडसोबत `लाल सिंग चड्ढा` सिनेमा पाहण्यासाठी थियेटर मध्ये पोहचली.
Aamir Khan Daughter Ira Khan:आमिर खान (Aamir Khan) ची लाडकी लेक आयरा खान (Ira Khan) नेहमीच चर्चेत असते ते तिच्या लाईफस्टाईलमुळे त्याचसोबत तिच्या रिलेशनशिपच्या बातम्यांमुळेही ती चर्चेत असते. नुकतेच तिचे बॉयफ्रेंड नुपूर शिखरे(Nupur Shikhare)सोबतचे वाढदिवसाचे काही फोटोस चांगलेच व्हायरल झाले होते दोघे एकमेकांसोबत सतत वेळ घालवत असतात दोघांचे बरेच फोटोस वायरल होत असतात . कधी कोजी फोटोस तर कधी लिपलॉक करतानाचे हे फोटोस असतात. आयरा खान नुकतेच बॉयफ्रेंड सोबत लाल सिंग चड्ढा सिनेमा पाहण्यासाठी थियेटर मध्ये पोहचली
सिनेमा पाहताना दोघांनी फोटो काढलेत.यावेळी आयराने अशा काही पोझेस दिल्या आहेत कि आता हे फोटो चर्चेचा विषय ठरत आहेत.दोघेही फोटोमध्ये एकमेकांसोबत कोजी होताना दिसत होते आणि एकमेकांसोबत आनंदीऊ देखील दिसत आहेत आयरे खान इंस्टाग्रामवर बरीच ऍक्टिव्ह असते सध्या ती तिचे आणि बॉयफ्रेंडसोबतचे बरेच फोटो पोस्ट करत असते यावेळी वडिलांचा सिनेमा पाहायला गेल्यावरसुद्धा तिने फोटोशूट केलय आणि ते फोटो आता सर्वजण लाईक करू लागले आहेत.. अभिनेता आमिर खान (Aamir Khan)स्टारर 'लाल सिंग चड्ढा' सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सिनेमात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अभिनेता अडचणी सापडला आहे. एवढंच नाही तर आमिर विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. प्रेक्षक सिनेमा पाहण्यासाठी गर्दी तर करत आहेत, पण अभिनेत्यावर अनेक आरोप देखील लावत आहेत.