मुंबई : आश्रम वेबसीरीजमध्ये आपल्या बोल्ड अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री  ईशा गुप्ताने पुन्हा एकदा तिच्या बोल्डनेसची जादू दाखवली आहे. ईशा गुप्ताने तिचे बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंची सोशल मीडियावर खुप चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईशा गुप्ता कधीही कोणत्याही लूकमध्ये कॅमेरासमोर येण्यास मागेपुढे पाहत नाही. मग तो ब्रामधला लुक असो 
अथवा बिकिनीतला, तिच्या प्रत्येक लूकची सोशल मीडियावर खूप चर्चा होते असते. आता सुद्धा असेच झाले आहे. तीन ट्रान्सपरंट आऊटफिट घातलेला फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत दिसतेय. या फोटोतला तिचा हॉट अंदाज पाहून प्रेक्षक पाहून घायाळ झाले आहेत.  


ईशा गुप्ता पांढऱ्या रंगाच्या टान्सपरंट कापडाच्या बिकिनीमध्ये दिसली आहे. तिचे हे कॉस्ट्यूम पुर्णत टान्सपरंट आहेत.  ईशा गुप्ता असे कॉस्ट्यूम घालून घराबाहेर पडली आहे. तर तिचा हा लुक पूर्ण करण्यासाठी तिने केस एका पोनीमध्ये बांधले आहेत. तर अभिनेत्रीने हातात एक पर्सही घेतलीय.तसेच फोटोत ईशा आणि बॉयफ्रेंड एकमेकांच्या डोळ्यात पाहतायत. 



ईशा गुप्ताने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'तुमच्यासोबत कुठेही असेही लिहले आहे. ईशाने हा फोटो पोस्ट करताच तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. बहुतेक चाहत्यांनी अभिनेत्रीच्या या फोटोवर फायर आयकॉन शेअर करण्यास सुरुवात केली आहे.