मुंबई : 'बंधन', 'जुडवा' या सिनेमातून सलमान खानसोबत झळकलेली आणि 'घरवाली बाहरवाली' सिनेमात अनिल कपूरची बाहरवाली झालेली अभिनेत्री रंभाचा बेबी शॉवर सोहळा नुकताच पार पडला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या गोदभराईच्या प्रसंगी रंभा अतिशय सुंदर दिसत होती. रंभाच्या चेहऱ्यावरील प्रेग्नेंसी ग्लो स्पष्टपणे दिसत आहे.



या प्रसंगी रंभाने नृत्यही केले.



रंभा २०१० मध्ये बिजनेसमॅन इंद्रकुमारसोबत विवाहबद्ध झाली. या प्रसंगी पतीसोबत रंभाचा खास लूक.



रंभाला दोन मुली आहेत. पहिली मुलगी लान्या ७ वर्षांची असून साशा ३ वर्षांची आहे. दोन मुली व पतीसह रंभा.



रंभा आपल्या परिवारासह टोरंटोमध्ये राहते.



२०१६ मध्ये रंभा आणि तिच्या पतीमध्ये काही वाद निर्माण झाले होते. पण त्यांनी प्रयत्नपूर्वक नाते सुधारण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा एकत्र झाले.