मुंबई : 'नो एन्ट्री पुढे धोका आहे' या 2012 साली रूपेरी पडद्यावर दाखल झालेल्या चित्रपटात सईने बिकनी शूट केलं होतं. sai Tamhankar bikini photos  तेव्हाचे तिचे फोटो एवढ्या वर्षानंतरही इंटरनेटवर ट्रेंडिग आहे. नेटीझन्स सईचे ते बिकनी फोटो आजही मोठ्या प्रमाणात इंटरनेटवर सर्च करत असतात.  तर बिकनी फोटो पोस्ट केल्यामुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


sai Tamhankar bikini photos जेवढी Hot या फोटोंमध्ये दिसते, तेवढीच हॉट ती यानंतर दिसली हंटर या हिंदी सिनेमात...तेव्हा तर सईने भारताच्या काय तर जगातल्या कान्या कोपऱ्यात ज्यांनी हा चित्रपट पाहिला त्यांना घायाळ केलं...पण त्यानंतर sai Tamhankar ची ही घायाळ करणारी अदा कुणाला टीपता आलेली नाही. कदाचित भूमिका निवडण्यात sai Tamhankar चुकली असेल, किंवा तसा दिग्दर्शक अजून सईच्या अशा भूमिकेच्या वाटेला आला नसेल.


मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर आजही तिच्या बोल्ड आणि हॉट लूकसाठी चर्चेत असते. मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून देखील सईची ओळख आहे. सई कायम सोशल मीडियावर वेग-वेगळ्या अंदाजातील फोटो पोस्ट करत असते. अर्थातचं बोल्ड आणि हॉट अभिनेत्रींच्या यादीत समावेश झाल्यानंतर, तिच्या बिकनी फोटोंची चर्चा होणारचं. बॉलिवूड अभिनेत्रींसमोर सईची फिगर आजही आजही बिकनीसाठी परफेक्ट आहे का?



'नो एण्ट्री पुढे धोका आहे' चित्रपटातील बिकिनी सीनमुळे सई बरीच चर्चेत आली होती. sai Tamhankar गुलाबी रंगाच्या बिकनीमध्ये सईने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. फोटोंमध्ये सईचा बोल्ड आणि ब्युटीफूल अंदाज पाहून तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होताना देखील आपण पाहिला.