मुंबई : आजकाल बॉलिवूड चित्रपटांमध्ये किसिंग सीन्स मोठ्या प्रमाणात दाखविण्यात येत आहेत. पण एक वेळ असा होता की असे दृश्य देणे प्रत्येकासाठी सहज शक्य नसते. एक काळ असा होता की अशी दृश्ये चर्चेत असायची. असाच एक चित्रपट म्हणजे 'दयावान' ज्यामध्ये माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडचे सुपरस्टार म्हणून ओळ्खल्या जाणारे अभिनेता विनोद खन्ना यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळाल्या आहेत. ज्या लोकांना माहितही नाही. माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांच्याबद्दल अनेक कथा फिल्म इंडस्ट्रीमध्ये जास्त चर्चेत आहेत. पण आजही अशा काही गोष्टी आहेत ज्यांबद्दल त्यांच्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. विनोद खन्ना हे आपल्या काळातील एक अतिशय ज्येष्ठ अभिनेते होते आणि बर्‍याच कलाकारांनी याचा खुलासा केला आहे. आज आम्ही तुम्हाला विनोद खन्ना यांच्याबद्दल एक किस्सा सांगणार आहोत. 


माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांच्या  KISSची जोरदार चर्चा होती. आपल्यापेक्षा 20 वर्षांनी मोठ्या असलेल्या या अभिनेत्याबरोबर एक रोमँटिक सिन दिला आणि त्यावेळी बरीच खळबळ उडाली होती.


'दयावान'मधील किसिंग सीन


साल 1988 मध्ये 'दयावान' चित्रपटात माधुरी दीक्षितसोबत (Madhuri Dixit)  दिवंगत अभिनेता विनोद खन्ना (Vinod Khanna) हीरो होते. विनोद खन्ना यांच्यासोबत अनेक सिनेमे माधुरी दीक्षितने केले आहेत. माधुरीने बॉलिवूडमध्ये अनेक उत्तम चित्रपट दिले असले तरी एका चित्रपटाच्या दरम्यान असे काहीतरी घडले की दोघांनी पुन्हा एकत्र काम केले नाही. या चित्रपटात माधुरी आणि विनोद यांच्यात एक किसिंग सीन (Madhuri Vinod Khanna Kiss) चित्रित करण्यात येणार होता, जो पडद्यावरही चांगला दाखविण्यात आला होता.


ही जोडी पडद्यावर पुन्हा दिसली नाही


'दयावान'च्या किसिंग सीनमुळे (Dayavan Kissing Scene) रातोरात खळबळ उडाली होती. लोक हे किसिंगचे दृश्य चोरुन चोरुन पाहत होते. हा आतापर्यंतचे बॉलिवूडचे सर्वात हॉट किस म्हटला जात होता. हा किस अनेक वादाचा मुद्दा झाला. विनोद खन्ना, माधुरीपेक्षा 20 वर्षांनी मोठे असल्याने हा किस लोकांना आवडला नाही आणि त्यांच्यावर खूप टीका झाली. या चित्रपटा नंतर दोघांची जोडी पुन्हा कधी पडद्यावर दिसली नाही.


माधुरी रियलिटी शोची जज


आज सुपरस्टार विनोद खन्ना आता आमच्यासोबत नाही. विनोद खन्ना यांचे 2017 मध्ये कर्करोगामुळे निधन झाले होते. त्याचबरोबर माधुरी दीक्षित आजकाल 'डान्स दिवाना'च्या तिसर्‍या सत्रात जजच्या भूमिकेत दिसली आहे.