INOX and PVR stocks crash :सध्या बॉलीवूड मध्ये चाललंय तरी  प्रश्न उभा राहिलाय कारण बॉयकॉट(boycott) च्या  ग्रहणाने बॉलीवूडला ग्रासलंय . गेले काही महिन्यांत बॉलीवूडमधील बॅक टू बॅक मेगा फ्लॉप चित्रपटांमुळे(flop movies in bolywood this days) चित्रपटांच्या निर्मात्यांव्यतिरिक्त चित्रपट वितरक आणि चित्रपटगृहांच मोठे नुकसान झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिग-बजेट बॉलीवूड चित्रपट ब्रह्मास्त्र पार्ट वन : शिवा   चित्रपट ९ सप्टेंबरला रिलीज झाला पण  त्या आधीच समीक्षकांनी मात्र फारशी चांगली प्रतिक्रिया दिली नाही'ब्रह्मास्त्र' हा सिनेमा 400 कोटींमध्ये बनवला गेला आहे. 


समीक्षकांच्या खराब रिव्युमुळे चित्रपटाचं तर नुकसान झालंच शिवाय चित्रपटगृहांचदेखील अतोनात नुकसान झालाय  गुंतवणूकदाराणी 410 कोटीच्या महत्त्वाकांक्षी बजेटसह अपेक्षा ठेवल्या होत्या पण  अपेक्षेपेक्षा खूपच कमी  ऍडव्हान्स बुकिंगसह (advance booking)सिनेमा रिलीज झाला . 


हे वाचा: #boycott brahmastra..Alia-Ranbirला त्यांची..हातात स्पीकर घेऊन चक्क थियेटर समोर धक्कादायक क्रृत्य..VIDEO व्हायरल


चित्रपट रिलीज होण्यापूर्वी  चित्रपट समीक्षकांनी चित्रपटाचे रिव्यू अत्यंत वाईट दिले होते.  प्रसिद्ध चित्रपट समीक्षक  तरण आदर्शने(taran aadarsh) याला '‘king-sized disappointment’, ' म्हटलं होतं, ज्याने त्याला पाचपैकी फक्त दोन स्टार दिले.  बहुतेक समीक्षकांनी सांगितले की


चित्रपटातील व्हीएफएक्स आणि सीजीआय चांगले असले तरी कथा खराब आहे.


आणि चित्रपटाचे वाईट रिव्ह्यू दिसू लागल्यानंतर काही क्षणांतच देशातील प्रमुख मल्टिप्लेक्स साखळींच्या शेअरच्या किमतीत घसरण सुरू झाली.


 हे वाचा: Urfi Javed भडकली..म्हणाली ''तुम्हारे माँ -बेहेन..''video होतोय व्हायरल..


अंदाजानुसार, PVR आणि INOX या दोन प्रमुख लिस्टेड थिएटर चेनचं ९ सप्टेंबरला  बाजार भांडवलात 800 कोटींहून अधिक नुकसान केले आहे.(INOX,PVR stock crash after poor opening of brahmastra movie jmp)


अलिकडच्या दिवसांत शेअर्स वाढू लागले होते, पण ब्रह्मास्त्रच्या रिलीज नंतर जबरदस्त  कोसळले.ऑगस्टच्या सुरुवातीला सुमारे ₹2,200 चा उच्चांक गाठलेला PVR स्टॉक काल   NSE वर ₹1,942 वर उघडला होता. परंतु ब्रह्मास्त्रचे रिव्हयुझ  मीडियामध्ये येण्यास सुरुवात झाल्यानंतर


लगेचच, स्टॉक क्रॅश झाला आणि रात्री 12 वाजता ₹1,829 वर पोहोचला, 5% पेक्षा जास्त घसरला.



 हे वाचा: बीळ समजून कानात घुसला साप..कधीच पहिला नसेल असा video..येईल अंगावर काटा


त्याचप्रमाणे, INOX ने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात उच्चांक गाठला होता आणि आज NSE वर ₹522 वर उघडला होता.  दुपारी 12 वाजता शेअरची किंमत जवळपास 5% घसरून ₹490 वर पोहोचली. 



मल्टीप्लेक्स चेनच्या शेअरच्या किमतीत ही घसरण होण्यामागे ब्रह्मास्त्र चित्रपटाची खराब ओपनिंग (Poor opening of brahmastra movie)असल्याचे विश्लेषण केले जात आहे. विश्लेषकांच्या मते सिनेमा जवळपास 130 ते 200 कोटींच्या रेंजमध्येच कमाई करेल जो 410 कोटींचा खर्च


भरून काढण्याती अपयशी ठरेल .. याचा अर्थ चित्रपटाच्या निर्मात्यांचे मोठे नुकसान होणार आहे. रणबीर कपूर आणि मारिजके डिसूझा हे देखील चित्रपटाचे निर्माते आहेत.