Businessman ची पत्नी आहे का? मोनोकिनीतील फोटो पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न
या Businessman च्या पत्नीचे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत.
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपतीची पत्नी, दिव्या खोसला कुमार ((Divya Khosla Kumar) गेल्या काही दिवसांपासून असे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत की तिला पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. या फोटोंमध्ये दिव्या कधी बिकिनी परिधान करते तर कधी रिव्हिलिंग ड्रेस परिधान करून कॅमेर्यासमोर तिची बॉडी फ्लॉंट करत आहे. त्यामुळे तिचा बोल्डनेस चर्चेचा विषय ठरत आहे. नुकतेच दिव्याने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. यावेळी दिव्या नेटेड मोनोकीनी परिधान करत रॅम्पवर चालताना दिसत आहे.
दिव्यानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. यावेळी दिव्या सगळ्यात बोल्ड अंदाजात दिसली. या फोटोंमध्ये दिव्यानं काळ्या रंगाची नेटेड मोनोकीनी परिधान केली आहे. हा रिव्हिलिंग आऊटफिट परिधान करून दिव्या रॅम्पवर पोहोचली.
दिव्या खोसला कुमार ही प्रसिद्ध T-Series कंपनीचे CEO भूषण कुमार यांची पत्नी आहे. दिव्याने याआधीही अनेक चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. यासोबतच तिने अनेकदा गाण्यासोबतच नृत्यातही हात आजमावला आहे. दिव्या खोसला कुमार देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिची फॅन फॉलोइंग सतत वाढत आहे. (businessman bhushan kumar s wife divya khosla kumar crosses boldness limit wear jalidar monokini walk on ramp)
या फोटोंमध्ये दिव्या कधी बिकिनी घालून तर कधी रिव्हिलिंग ड्रेस परिधान करून कॅमेर्यासमोर तिची बॉडी फ्लॉंट करत आहे, त्यामुळे तिची बोल्ड स्टाइल चर्चेत आली आहे. त्याच वेळी, दिव्या नेटेड बिकिनी घालून रॅम्पवर चालताना दिसली. दिव्याने हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांच्या कमेंट्सचा पूर आला. दिव्या खोसला कुमारचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड आणि हॉट लूक पाहा.