मुंबई : OTT वर दर आठवड्याला अनेक वेब सीरीज वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर रिलीज होत असतात. त्यापैकी उल्लू अॅपवरील वेब सीरीज हे सर्वाधिक पाहिल्या जातात. पण या वेब सीरीजमध्ये भरपूर बोल्ड कंटेंट असतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उल्लूच्या चरमसुख या अतिशय लोकप्रिय वेब सीरिजमध्ये आणखी एक भाग जोडला जाणार आहे. या सर्व सीझनला प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळाला. यामुळे उल्लू सारख्या प्लॅटफॉर्मने फार कमी वेळात मोठ्या OTT प्लॅटफॉर्मशी स्पर्धा केली आहे. 


उल्लूने एवढ्या कमी कालावधीत आपला ठसा उमटवला आहे. उल्लूवर चरमसुख प्रदर्शित झाल्यापासून या वेब सीरीजने लोकांना आकर्षित केले आहे.


उल्लूवर नवीन वेब सिरीज रिलीज होताच त्यांच्या वेब सीरिजबद्दल प्रेक्षकांमध्ये एक वेगळाच उत्साह आहे. तौबा तौबा असे या वेब सीरीजचे नाव आहे. 19 जुलै 2022 रोजी ती रिलीज होणार आहे. तिचा ट्रेलर रिलीज झाला आहे. राजसी वर्मा या वेब सीरीजमध्ये मुख्य भूमिकेत आहे.