Anguri bhabi bold statement : &TV च्या सर्वात लोकप्रिय शोपैकी एक, म्हणजे भाभी जी घर पर है ! या शोला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलय. यातील सर्व कलाकार प्रेक्षकांना फार आवडतात. सर्वात्मह्त्वाच म्हणजे यातील एक पात्र प्रेक्षकाच्या अतिशय जवळच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही .. केवळ या पत्रासाठीच हाच शो पाहणारेसुद्धा बरेच जण आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शोमधील या कलाकाराचे नाव आहे अंगूरी भाभी.अंगूरी भाभी हे पात्र विशेषतः  फेमस आहे हे पात्र साकारलाय मराठमोळी अभिनेत्री  शुभांगी अत्रे हिने. शुभांगीच्या अभिनयाचे लाखो दिवाने आहेत. या कार्यक्रमात ती फारच भोळसट दाखवलीय साधी सरळ गृहिणी असं तीच पात्र आहे. पण खऱ्या आयुष्यात ती फारच बोल्ड आहे,रियल लाईफमध्ये दिसण्यापासून ते अगदी स्टेटमेंट देण्यापर्यंत ती फारच बिनधास्त राहते. (controversial bhabhiji gharpe hai anguri bhabi bold statement said she will ready to do intimate scene on one condition)


आणखी वाचा: पुण्यातील भीषण अपघातानंतर ही महिला का होतेय Viral, ती आहे तरी कोण? पाहा video


भाभी जी घर पर हैं या शोमध्ये अंगूरी भाभीची भूमिका साकारणारी शुभांगी अनेकदा तिच्या बोल्ड स्टाइलमुळे चर्चेत असते. मात्र यावेळी त्यांचे एक विधान चांगलेच व्हायरल होत आहे. जे चाहत्यांनाही खूप आवडले आहे.  एकदा शुभांगीला विचारण्यात आले होते की ती ऑनस्क्रीन इंटिमेट सीन करण्यास तयार आहे की नाही.


त्यानंतर तिने सांगितले की ती इंटिमेट सीन करू शकते. पण त्यासाठी काही मर्यादा आहेत. ते व्यवस्थित दाखवले पाहिजे. शिवांगीला खऱ्या आयुष्यात मुलगी आहे. तिला या गोष्टीची खूप काळजी आहे. तिच्या मुलीपर्यंत कोणतीही गोष्ट  पोहचू नये अशी  तिची इच्छा आहे  


अंगुरी भाबी म्हणजेच शुभांगी अत्रे सोशल मीडियावर फारच सक्रिय असते ती तिच्या इंस्टाग्राम पेजवर तिचे अनेक व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत असते, तिचे इंस्टाग्रामवर खूप चाहते आहेत ते तिचे प्रत्येक फोटो आणि व्हिडिओला खूप लाईक्स आणि शेअर करतअसतात . (controversial bhabhiji gharpe hai anguri bhabi bold statement said she will ready to do intimate scene on one condition )



सध्या तरी तिच्या या बोल्ड स्टेटमेंटची सगळीकडे खूप चर्चा सुरु आहे..तिच्या कॉमेन्टवर आता लोक बोलू लागले आहेत. अंगुरी भाभी म्हणून शुभांगीने आधीच आपलं नाव कमावलं आहे शिवाय ती इतरही मलिकणांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून सर्वांच्या गळ्यातील ताईत बनलीय हे नक्की. त्यामुळे येत्या काळात शुभांगी अत्रे इंटिमेट सीन देऊ लागली तर आस्चर्य वाटायला नको हे नक्की..