मुंबई: सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानीच्या कॅलेंडरची सगळ्या कलाकारांना ओढ असते. या कॅलेंडर लॉन्चिंग वेळी अनेक दिग्गज कलाकारांनी आपली उपस्थित दर्शवली. डब्बू रतनानीच्या कॅलेंडर लॉन्चिंग वेळी कार्तिक आर्यन, सनी लियोन, विद्या बालन, टाइगर श्रॉफ, एव्हर ग्रीन रेखा अनेक दिग्गज कलाकार एकत्र आले. सनी लियोनी प्रत्येक ठिकाणी चर्चेचा विषय असते. कॅलेंडर लॉन्चिंग वेळी कार्तिक आर्यन आणि सनी लियोन यांनी खूप मस्ती केली. कॅलेंडर लॉन्चिंगचे फोटो इंन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING



 
 



 



 


 सनी लियोनीने मल्यालम सिनेमात आपले पाय ठेवले आहे. तर कार्तिक आर्यनचा 'लुका छुपी' सिनेमा 1 मार्चला सिनेमागृहात दाखल होणार आहे.