मुंबई : वेब सीरिजच्या पहिल्या भागाने खळबळ उडवून दिली होती, आता दुसरा भाग ही लवकरच रिलीज होणार आहे. या वेब सीरीजचा पहिल्या भागात बोल्ड सीन्सची चांगलीच चर्चा होती. प्रेक्षकांना आता दुसऱ्या भागाची उत्सूकता होती. सीजन 2 च्या प्रोमो रिलीज झाला आहे. ज्यांने चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उल्लूची वेब सीरीज दामाद जी 2 चा प्रोमे रिलीज झाला आहे. या वेब सीरिजचा दुसरा सीझन कधी रिलीज होणार याची उत्सुकता होती. 


दामद जी सीझन 2 पार्ट 2 हा 14 जून 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरीजने सर्वाधिक लक्ष वेधले होते. आता दुसऱ्या भागाची उत्सूकता लोकांमध्ये दिसते आहे.



ओटीटीवर अनेक वेब सीरीजमुळे याकडे प्रेक्षकांचा कल वाढला आहे. पण ओटीटीवर मोठ्या प्रमाणात बोल्ड कंटेंट देखील येत आहे. 


उल्लू अॅपवरील प्रेक्षकांची संख्या देखील वाढत आहे. आतापर्यंत या अॅपवर सर्वाधिक वेब सीरीज पाहिल्या गेल्या आहेत.